Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: कारमध्ये आराम करणं पडलं महागात! लोखंडी रॉडने काच फोडून महिलेचं मंगळसूत्र ओरबाडलं, सोनं लंपास करून चोरटे पसार

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Sunday, 28 December 2025, 22:52

पुणे: प्रवासादरम्यान रस्त्याच्या कडेला आराम करण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तिघांनी हिसकावले असल्याची घटना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाखारी गावच्या हद्दीत घडली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 28 डिसेंबर रोजी पहाटे ०२.३० च्या सुमारास वाखारी गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर प्रवासादरम्यान आपल्या चारचाकी वाहनात आराम करत असताना ३ अनोळखी व्यक्तींनी चालक बाजूकडील काचेवर लोखंडी रॉडने हल्ला केला. ‘तुमच्याकडे जे काय आहे ते काढून दे’ असे म्हणत फिर्यादीच्या गळ्यातील ८८ हजार रुपये किंमतीचे 22 ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

याबाबतची फिर्याद स्वप्नाली आकाश वाघमारे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली असून यावरून तीन अज्ञात चोरट्यांविरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर वागज हे करीत आहेत.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
MPSC Exam New Changes Maharashtra: The biggest decision of MPSC! Now not 4 but 5 options; Know what are the new rules that will be implemented from March 1

MPSC Exam New Changes Maharashtra: एमपीएससीचा सर्वात मोठा निर्णय! आता 4 नाही तर 5 पर्याय; जाणून घ्या 1 मार्चपासून लागू होणारे नवे नियम कोणते

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.