Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: मांजरी पोलिसांची कारवाई; अवैध गांजा विक्री करणारा आरोपी अटकेत..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 December 2025, 19:45
Pune Crime: Action by Manjari Police; Accused of selling illegal ganja arrested..

अमित मुंडीक

 

पुणे: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune Crime) कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने मांजरी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. (Pune News)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाकडून पेट्रोलिंग सुरू असताना एक इसम संशयास्पद हालचाल करताना आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीचे नाव सागर मल्हारी राखपसरे (वय ३४, रा. मांजरी) असे असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडून १ किलो ०५१ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत ३३,९३० रुपये आहे. आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, उप-आयुक्त (परिमंडळ ६) सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त लोणीकाळभोर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, सचिन जाधव, निखील पवार, प्रशांत दुधाळ, अशोक अंधारे, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, ज्ञानेश्वर चोरमले आणि माधव हिरवे यांनी सहभाग घेतला.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post
Crime News: 10 crore 'settlement' withdraws tax molestation charge' Two women commit heinous act with businessman; They started shouting in the lift and...

Crime News: 10 कोटींची 'सेटलमेंट' कर विनयभंगाचा गुन्हा मागे घेते' उद्योजकासोबत दोन महिलांचं घृणास्पद कृत्य; लिफ्टमध्येच ओरडायला लागल्या अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.