Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) हवेली तालुका महिला अध्यक्षपदी चारुशीला कांचन तर राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षपदी उत्कर्षा गोते यांची निवड..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 6 October 2023, 19:35

उरुळी कांचन, (पुणे) : येथील चारुशीला सुनील कांचन यांची हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) महिला तालुकाध्यक्षपदी व राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी उत्कर्षा नितीन गोते यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे व राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूजा संभाजीराव बुट्टे- पाटील यांच्या हस्ते कांचन व गोते यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. पुण्यात नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार सोहळा व हवेली तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी हे पत्र देण्यात आले आहे.

यावेळी शिरूरचे तालुकाध्यक्ष रवी काळे, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, माजी उपसरपंच सुनील कांचन, गुलाब चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अक्षय (बंटी) कांचन, आदेश कांचन, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

दरम्यान, निवडीनंतर चारुशीला कांचन व उत्कर्षा गोते म्हणाल्या कि, अजित पवार व रुपाली चाकणकर यांचे विचार घरोघरी पोहोचविणार तसेच हवेली तालुक्यामध्ये पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्यासाठी न्याय देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे.”

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वादळी वारे आणि विजांचा कडकडाट! 28 जूनला राज्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’; घराबाहेर पडण्यापूर्वी हे नक्की वाचा

Saturday, 27 June 2026, 21:08

अजितदादांच्या आठवणीने मोहिते-पाटील भावुक; ‘तालुक्यावर दादांचे अनंत उपकार आहेत’ म्हणत अश्रू अनावर

Saturday, 27 June 2026, 20:23

भिगवण पोलिसांचा मध्यरात्री धडक सापळा; केबल चोरट्यांची टोळी जेरबंद

Saturday, 27 June 2026, 20:02

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! बारामतीत साकारणार जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल; अनेक खेळांच्या सुविधा एकाच ठिकाणी

Saturday, 27 June 2026, 19:29

TET उमेदवारांसाठी मोठी बातमी: परीक्षा रद्द; पुन्हा नोंदणी किंवा शुल्क भरण्याची गरज नाही

Saturday, 27 June 2026, 18:52

शाळेत शिक्षण की धोकादायक काम? शिडीवर चढवून विद्यार्थ्यांकडून स्वच्छता; बारामतीतील पालकांचा गंभीर आरोप

Saturday, 27 June 2026, 18:33
Next Post

Lonavala News : आरोपी निष्पन्न न झाल्याचा अहवाल पाठविण्यासाठी आरोपींकडे लाचेची मागणी ; सहाय्यक पोलीस निरीक्षकावर (API) गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.