Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mulshi Accident : नियंत्रणाबाहेर गेलेला डंपर थेट घरात घुसला; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर, मुळशीतील थरकाप उडवणारी घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 February 2026, 11:35
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Mulshi Accident :मुळशी : मुळशी तालुक्यातील कातरखडक गावात 20 फेब्रुवारी रोजी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. वाळूने भरलेल्या एका भरधाव डंपरचा ताबा सुटल्याने तो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात घुसला. या दुर्दैवी अपघातात (Accident) एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. (Mulshi Accident)

 

मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी वाळू घेऊन जाणारा डंपर कातरखडक गावातून जात होता. गावातील एका वळणावर येताच चालकाचा ताबा सुटला आणि डंपर थेट रस्त्याशेजारी असलेल्या घरावर आदळला. धडक इतकी जोरदार होती की घराची भिंत तात्काळ कोसळली आणि घरातील लोक ढिगाऱ्याखाली अडकले.

या अपघातावेळी नंदा मालपोटे वय 50 या घरात उपस्थित होत्या. भिंत कोसळल्याने त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. त्यांच्या सोबत आणखी एक महिला देखील जखमी झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. तसेच पौड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस आणि ग्रामस्थांनी मिळून दोन्ही महिलांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, नंदा मालपोटे यांना गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या महिलेवर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. गावात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01
Next Post

Accident : वऱ्हाड्यांच्या आनंदावर विरजण! पहाटे ३ वाजता काळजाचा ठोका चुकवणारी घटना; 'त्या' एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं झालं.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.