Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-मुंबई प्रवास होणार सुपरफास्ट! मिसिंग लिंकचे काम 93 टक्के पूर्ण; ‘या’ तारखेपासून करता येणार प्रवास

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 28 December 2025, 9:20

पुणे: पुणे आणि मुंबई (Missing Link) दरम्यानचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९३ टक्के काम आता पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या देखरेखीखाली सुरू असलेला हा मार्ग मे २०२६ पर्यंत सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या नवीन प्रकल्पामुळे घाटातील १३.३ किलोमीटरचे अंतर कमी होणार असून प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

 

या प्रकल्पामध्ये १८१ मीटर उंचीचा देशातील सर्वात उंच दरीपूल उभारण्याचे मोठे आव्हान प्रशासनाने पेलले आहे. २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती, ज्यामध्ये १.६८ किमी आणि ८.८७ किमी लांबीचे दोन महाकाय बोगदे तयार करण्यात आले आहेत. सध्या पुलाचे दोन्ही मार्ग जोडण्याचे आणि केबल बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. बोगद्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक अलार्म यंत्रणा देखील बसवण्यात आली आहे.

 पुणे किंवा सातारा बाजूने येणारे प्रवासी जेएनपीए रोडचा वापर करून पनवेल शहरात न शिरता थेट विमानतळापर्यंत पोहोचू शकतील. या खास मार्गामुळे पुणे ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास अवघ्या 2 तास 15 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. तसेच खोपोली एक्झिटपासून कुसगावपर्यंतची मिसिंग लिंक तयार झाल्यामुळे प्रवासाचा वेग वाढणार असून प्रवाशांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post
Kadamwakvasti: Three people were arrested by Loni Kalbhor police for carrying iron bars in Kadamwakvasti; Two-wheeler and valuables worth Rs 55 thousand were seized

Pune Crime: आकुर्डीत पोलिसांचा सापळा! महिलांना ढाल बनवून चालला होता कोट्यवधींचा खेळ, पण नशिबाने दिली हुलकावणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.