Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: आकुर्डीत पोलिसांचा सापळा! महिलांना ढाल बनवून चालला होता कोट्यवधींचा खेळ, पण नशिबाने दिली हुलकावणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 28 December 2025, 9:39
Kadamwakvasti: Three people were arrested by Loni Kalbhor police for carrying iron bars in Kadamwakvasti; Two-wheeler and valuables worth Rs 55 thousand were seized

Photo- Social Media

Pune Crime: पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आकुर्डी परिसरात सापळा रचून अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन आलिशान कारमधून सुरू असलेली गांजाची तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५५ किलो ५७५ ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे ४२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

 

हेही वाचा- येत्या ‘1’ जानेवारीपासून ‘हे’ 10 नियम बदलणार! 8वा वेतन आयोग, पॅन कार्ड, किसान योजना, ते रेशन कार्डबाबत बदल; 2026 पूर्वी ‘हे’ काम करा अन्यथा…

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आकुर्डी परिसरात संशयित वाहनांमधून अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महामार्गावर तपासणी नाका उभारला. तपासणीदरम्यान दोन कार थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये गांजाची पोती आढळून आली. यासोबतच रोख रक्कम आणि काही मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.

पोलिसांच्या चौकशीत या तस्करीचे धागेदोरे थेट ओरिसा राज्याशी जोडले असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हा गांजा ओरिसा येथून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी नूरमोहमद शिराजउद्दीन शेख वय २९ रा. चिखली, मोहियोद्दीन लियाकत कुरेशी वय ३० रा. चिंचवड, आयेशा नूरमोहमद शेख आणि आणखी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

तसेच या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या कुमार, विशाल आणि रुपेश मुळूक यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या कारवाईत गांजा, दोन कार आणि इतर साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहरात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या टोळीचा हा भाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या तस्करीमागे आणखी कोणकोण सहभागी आहेत, याचा तपास सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post

पुण्य करायला गेले अन् पदरी फसवणूक आली! पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना घातला गंडा; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.