Friday, September 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत पोलिसांची मोठी कारवाई! 19 गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला आरोपी 2 वर्षांसाठी तडीपार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 18 September 2026, 13:54

राहुलकुमार अवचट

पुणे: रेकॉर्डवरील सराईत आरोपीस कायद्याची जरब बसवत यवत पोलिसांकडून 02 वर्षांकरिता तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत आरोपी दत्ता अशोक शिंदे (वय 29 वर्षे, रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे) याच्यावर एकूण 19 वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यवत पोलीस स्टेशनच्या वतीने तडीपार करण्याबाबत प्रस्ताव दौंड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला होता. या प्रस्तावाची मंजुरी मिळाली असून, रेकॉर्डवरील आरोपी दत्ता अशोक शिंदे याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1)(ब) अन्वये 02 वर्षांकरिता पुणे जिल्हा (पुणे शहर व पिंपरी-चिंचवड हद्दीसह) व अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा तालुक्यांतून तडीपार करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. फौज महेश बनकर यांसह यवत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संदिप देवकर, रॉकी देवकाते, महेंद्र चांदणे, धिरज जाधव, प्रतिक जगताप, अमोल भुजबळ, मारूती बाराते, सचिन गुंड, दिनेश लोणकर, विनित कुऱ्हाडे यांच्या पथकाने केली.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आई शाळेत गेली अन् मुलगा अचानक गायब! मांजरीत 17 वर्षीय तरुण बेपत्ता, नेमकं काय घडलं?

Friday, 18 September 2026, 15:04

सुनील प्रभू यांच्या कारचा अपघात! पादचाऱ्याला धडक, तरुण जखमी; पोलिसांचा तपास सुरू

Friday, 18 September 2026, 14:55

घोडगंगाची वार्षिक सर्वसाधारण सभा: आश्वासने झाली,बैठका झाल्या; तरी कारखाना बंदच!

Friday, 18 September 2026, 14:04

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, पहिला पेपर कधी?

Friday, 18 September 2026, 13:56

यवत पोलिसांची मोठी कारवाई! 19 गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला आरोपी 2 वर्षांसाठी तडीपार

Friday, 18 September 2026, 13:54

विमानातून उतरले, घरी गेले अन् मोबाईल गायब! एकनाथ शिंदेंच्या फोनसाठी पहाटेपर्यंत यंत्रणांची धावपळ

Friday, 18 September 2026, 13:47
Next Post

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, पहिला पेपर कधी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp