लोणी काळभोर, (पुणे): लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथील लक्ष्मण दशरथ सुंबे (वय 88) यांचे गुरुवारी (ता.13) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातंवडे, पुरतुंडे असा मोठा परिवार आहे. लोणी काळभोर येथील पत्रकार सचिन सुंबे यांचे ते वडील होत.

दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.







