Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ऑफिसला जातो’ सांगून निघालेला तरुण 700 फूट दरीत मृतावस्थेत सापडला; घातपात की अपघात?

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 4 January 2026, 10:40

लोणावळा: लोणावळ्यातील (Lonavala News) एक धक्कादायक घटना समोर आली असून लायन्स पॉईंट येथील खोल दरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. परेश हटकर नावाचा हा ३८ वर्षीय तरुण बुधवारी सकाळपासून बेपत्ता होता. घरून कामावर जाण्यासाठी निघालेला हा तरुण रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही, तसेच त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नव्हता. यानंतर शोध घेत असताना लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळावर त्याची गाडी बेवारस स्थितीत उभी असल्याचे पोलिसांना दिसून आली. स्थानिक पोलीस पाटील संतोष मरगळे यांनी याबद्दलची पूर्वसूचना दिल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवले.

 

या प्रकरणातील तांत्रिक बाबी अत्यंत गुंतागुंतीच्या होत्या कारण परेश यांचा मोबाईल लायन्स पॉईंटवर सापडला होता, मात्र मोबाईलचे सिग्नल लोकेशन पाली परिसरात दिसत होते. हा तांत्रिक गोंधळ ओळखून 700 फूट खोल दरीत शोध घेण्याचे ठरले. श्रुती शिंदे, योगेश उंबरे आणि सचिन गायकवाड या सदस्यांनी दोरीच्या मदतीने दरीत उतरून शोधमोहीम राबवली. जवळपास 4 तासांच्या प्रयत्नानंतर या पथकाने परेश यांचा मृतदेह शोधून काढला आणि तो सुरक्षितपणे वर आणून पोलिसांच्या स्वाधीन केला.

परेश यांचा मृत्यू अपघाताने झाला की यामागे काही घातपात आहे, याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. घरून ऑफिसला जातो असे सांगून निघालेली व्यक्ती लोणावळ्यात कशी पोहोचली आणि कार रस्त्याच्या कडेला उभी करून ते दरीत पडले कसे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Pune News: “स्वामिनी” संकल्पनेतून संस्कार, शिस्त व यशाचा महोत्सव, स्वामी विवेकानंद विद्यालय व बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.