Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur Crime: इंदापूर तालुक्यात पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; कारण अस्पष्ट, आरोपी फरार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 23 December 2025, 12:24
Indapur Crime: In Indapur taluka, a husband brutally murdered his wife; the motive is unclear, and the accused is absconding.

इंदापूर, ता. 23 : अज्ञात कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी वस्तूने जोरदार प्रहार करून हत्या केल्याची घटना शेळगाव (ता. इंदापूर) येथील गावठाण परिसरात उघडकीस आली आहे. आज मंगळवारी (ता. 23) पहाटे हि घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे. (Indapur Crime)

 

मनीषा मल्हारी खोमणे (वय-35) असे खून झालेल्या मृत महिलेचे नाव आहे. तर मल्हारी उर्फ बापू खोमणे असे खून केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची पाहणी केली असून पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 23) पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास मनीषा घरात आंघोळीसाठी चुलीवर पाणी तापवत होती. याच वेळी तिचा पती मल्हारी उर्फ बापू खोमणे याने पाठीमागून येत डोक्यात लाकडी वस्तूने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात मनीषा जागीच कोसळली. मनीषा जखमी झाल्याचे व डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचे दिसताच आरोपी मल्हारी हा घटनास्थळावरून फरार झाला.

गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, पोलीस हवालदार दादासाहेब डोईफोडे, पोलीस कर्मचारी गुलाबराव पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

दरम्यान, आरोपी मल्हारी उर्फ बापू खोमणे याच्यावर यापूर्वीही वालचंदनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
Next Post

Mundhawa Land Scam: मुंढवा घोटाळा प्रकरणातील तहसीलदाराचा 'खेळ' खल्लास, येवलेंना न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.