Friday, September 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिसांना देत होता 6 महिन्यांपासून चकवा, पण गणेश मिरवणुकीत नाचायला आला अन् गर्दीतच फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 18 September 2026, 13:05

पुणे: गेल्या 6 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेला गंभीर गुन्ह्यातील आरोपी अखेर गुन्हे शाखेच्या हाती लागला. विशेष म्हणजे, पोलिसांपासून लपून राहणारा हा आरोपी गणेशोत्सवाच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीत सहभागी होऊन बिनधास्तपणे नाचत होता. याच वेळी पोलिसांना त्याच्या उपस्थितीची माहिती मिळाली आणि गर्दीतच सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

इस्माईल इब्राहिम शेख (वय 22, रा. श्री बसवेश्वर मठाजवळ, जुनी वडारवाडी, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने जुन्या वडारवाडी परिसरात ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्माईल शेख याच्यावर एका व्यक्तीवर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी वडारवाडी परिसरात गणेशोत्सवाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची मिरवणूक सुरू होती. यावेळी इस्माईल श्री बसवेश्वर मठाजवळील मिरवणुकीत पोहोचला. काही काळ तो गर्दीत मिसळून नाचत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

 

गुन्हे शाखेच्या युनिट 1 मधील पोलीस अंमलदार बाबासाहेब सांगडे यांना आरोपी मिरवणुकीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून गर्दीत त्याच्यावर लक्ष ठेवले. योग्य संधी मिळताच पोलिसांनी इस्माईलला ताब्यात घेतले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

घोडगंगाची वार्षिक सर्वसाधारण सभा: आश्वासने झाली,बैठका झाल्या; तरी कारखाना बंदच!

Friday, 18 September 2026, 14:04

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, पहिला पेपर कधी?

Friday, 18 September 2026, 13:56

यवत पोलिसांची मोठी कारवाई! 19 गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला आरोपी 2 वर्षांसाठी तडीपार

Friday, 18 September 2026, 13:54

विमानातून उतरले, घरी गेले अन् मोबाईल गायब! एकनाथ शिंदेंच्या फोनसाठी पहाटेपर्यंत यंत्रणांची धावपळ

Friday, 18 September 2026, 13:47

जरांगेंना डिफेंडर देणारा भोसले कोण? 2 लाखांचा फोन अन् ठेकेदारांची एंट्री; बारस्कारांचा थेट सवाल!

Friday, 18 September 2026, 13:29

येरवड्यातील हॉटेल गोल्डन लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना आले यश; दोन महिलांची सुटका

Friday, 18 September 2026, 13:15
Next Post

येरवड्यातील हॉटेल गोल्डन लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना आले यश; दोन महिलांची सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp