Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News: हडपसर पोलिसांची मोठी कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी २० महिन्यांनी हरिद्वारमधून जेरबंद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 December 2025, 20:40
Hadapsar News: Major action by Hadapsar Police; Absconding accused in murder case arrested from Haridwar after 20 months

अमित मुंडीक

 

हडपसर : हडपसर पोलीस स्टेशनच्या (Hadapsar News) हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील सुमारे २० महिन्यांपासून फरार असलेला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दि. ०५ मे २०२४ रोजी उन्नतीनगर, हडपसर (Pune Crime) येथील कॅनॉलमध्ये एक इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मृत इसमाचे नाव विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. दिवा ईस्ट) असे निष्पन्न झाले. (Latest Marathi News)

तपासात असे उघड झाले की, दि. ०४ मे २०२४ रोजी लक्ष्मी कॅनॉल, स्वारगेट येथे मृत इसम व त्याच्या ओळखीच्या इसमांमध्ये वाद झाला होता. या वादातून संगनमत करून मृत इसमास कॅनॉलमध्ये ढकलून जिवे ठार मारण्यात आले. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५०७/२०२५ भा.दं.वि. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप राठोड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी उत्तराखंड राज्यातील हरीद्वार येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस पथकाने तेथे जाऊन हॉटेलबाहेर येताच वैभव मनोज जाधव (वय २४, रा. औरंगाबाद) यास ताब्यात घेतले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने ही यशस्वी कामगिरी केली असून पुढील तपास सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Bhor News: Laborer was hit on the head with an iron rod for asking for money for work! Laborer was fatally attacked by his uncle and nephew in Bhor

Bhor News: कामाचे पैसे मागितले म्हणून मजुराच्या डोक्यात घातला लोखंडी गज! भोरमधील जांभळीत दाजी अन् भाच्याकडून मजुरावर प्राणघातक हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.