Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News: कामाचे पैसे मागितले म्हणून मजुराच्या डोक्यात घातला लोखंडी गज! भोरमधील जांभळीत दाजी अन् भाच्याकडून मजुरावर प्राणघातक हल्ला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 December 2025, 21:06
Bhor News: Laborer was hit on the head with an iron rod for asking for money for work! Laborer was fatally attacked by his uncle and nephew in Bhor

विशाल शिंदे

 

भोर: कामाच्या पैशाच्या कारणावरून झालेल्या (Bhor News) वादातून जांभळी (ता. भोर) येथे एका मजुराला (Pune Crime) मारहाण करून लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रावसाहेब हरीश्चंद्र जाधव (वय 35 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. मार्गासनी, ता. वेल्हा, जि. पुणे) हे जांभळी (ता. भोर) येथील त्यांच्या दाजींच्या घरी गेले होते. अमोल पांगारकर यांच्याकडे केलेल्या कामाचे पैसे मिळावेत, यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते. मात्र पैसे न मिळाल्याचे सांगण्यात आले.

यावेळी फिर्यादीने संबंधित मालकास फोन करून पैशाबाबत विचारणा केली. याचा राग मनात धरून दाजी राजु मोहिते व त्यांचा भाचा विनोद मोहिते (दोघेही रा. जांभळी, ता. भोर) यांनी “तू फोन का केला?” असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दोघांनी हाताने मारहाण केली, तसेच भाचा विनोद याने घरातून लोखंडी गज आणून तो फिर्यादीच्या डोक्यात मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या मारहाणीमध्ये फिर्यादीस दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या घटनेबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post

Pune Crime: पर्वती पोलिसांची कारवाई; चारचाकी पिकअप चोरीप्रकरणी आरोपी अटकेत..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.