Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पर्वती पोलिसांची कारवाई; चारचाकी पिकअप चोरीप्रकरणी आरोपी अटकेत..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 December 2025, 21:11

अमित मुंडीक

 

पुणे: पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत चारचाकी (Pune Crime) पिकअप वाहन चोरीप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून १४ लाख ०९ हजार रुपयांचा मुद्देमाल (Pune News) जप्त केला आहे. दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी दाखल गुन्ह्यानुसार फिर्यादी यांच्या ताब्यातील एम. महिंद्रा पिकअप (किंमत ९ लाख रुपये) व त्यामधील ५ लाख २९ हजार रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण १४,२९,००० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरी केला होता.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपास पथकातील पोलीस अंमलदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून आरोपी शिवा मिड्डुलाल यादव (वय २०, रा. चिखली, पुणे) यास अत्यंत शिताफीने अटक करण्यात आली.

आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली एम. महिंद्रा पिकअप व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बॉक्स असा एकूण १४,०९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात पुढील तपास सुरू आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त मिलिंद मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वती पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Good news for commuters! Missing Link work to be completed by end of April; Only light vehicles will be allowed for the first 3 months

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! एप्रिलअखेर मिसिंग लिंकचे काम संपणार; सुरुवातीचे 3 महिने फक्त हलक्या वाहनांनाच प्रवेश

Wednesday, 8 April 2026, 16:50

सासवड-कोंढवा मार्गावर तणावपूर्ण शांतता! हजारो हिंदू रस्त्यावर; पुण्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Wednesday, 8 April 2026, 16:21
Crime

Crime : वाढदिवसाचं आमंत्रण हुकलं अन् आयुष्यच संपलं! “मी एकटा पडलो आहे…” स्टेटस ठेवून तरुणाने संपवलं जीवन

Wednesday, 8 April 2026, 16:15
RBI Bank

RBI Bank : बँक ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; खिशातले पैसे जपून वापरा! RBI ने दिला महागाईचा इशारा, घेतले 5 मोठे निर्णय!

Wednesday, 8 April 2026, 16:04
सरकार शितोळे सेतू, Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

पुणे-पिंपरी जोडणारा “सरकार शितोळे सेतू” वाहतुकीसाठी खुला! 40 कोटींचा देखणा पूल ठरतोय आकर्षणाचं केंद्र

Wednesday, 8 April 2026, 15:57

युद्ध थांबलं, पण आता पुढे काय? पाकिस्तान-चीनच्या मध्यस्थीवर भारताने दिली पहिली प्रतिक्रिया

Wednesday, 8 April 2026, 15:35
Next Post
Big Breaking: Big news! Earthquake in Pune politics; Plan to bring 'uncle and nephew' together flops, one condition and the alliance game fails...

Big Breaking: मोठी बातमी! पुण्याच्या राजकारणात भूकंप; 'काका-पुतण्या' एकत्र येण्याचा प्लॅन फ्लॉप, एक अट अन् युतीचा गेम फसला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.