Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांच्या ‘दुभत्या’ म्हशी चोरणारी टोळी जेरबंद; ५ गुन्हे उघड, ६.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 December 2025, 15:16

अमित मुंडीक

 

पुणे: शेतकऱ्यांच्या जोडव्यवसायावर घाला (Pune News) घालणाऱ्या दुभत्या जनावरांच्या चोरी करणाऱ्या सराईत टोळीला अटक करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला (Pune Crime) मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत पाच गुन्हे उघडकीस आले असून, पाच दुभती जनावरे व चोरीसाठी वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. (Latest Marathi News)

ओतूर पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. ३५८/२०२५ बी.एन.एस. ३०३ (२) अन्वये दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मधुकर रामजी गायकर (वय ६५, रा. आंबेगव्हाण, ता. जुन्नर) यांच्या गोठ्यातील एक म्हैस पहाटे चोरीस गेल्याची तक्रार होती.

जुन्नर उपविभागात मागील काही महिन्यांपासून ओतूर, जुन्नर व आळेफाटा परिसरात जनावर चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतकरी शेतीसोबत पशुपालनावर अवलंबून असल्याने या चोरीमुळे त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला होता. दूधटंचाईमुळे शेतकऱ्यांना बाहेरून दूध खरेदी करावे लागत असल्याने संतापाची भावना निर्माण झाली होती.

या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास पथक स्थापन केले. तपासादरम्यान सुमारे १२० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तसेच चोरीतील वाहन माळशेज घाटाकडे जात असल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी खुची गावच्या जंगल परिसरात सापळा रचून नरेश भाऊ मोरे (वय ३९, रा. कळवड, ता. मुरबाड, जि. ठाणे) व सुरज अशोक पारधी (वय १९) यांना म्हैस विक्रीस नेत असताना अटक करण्यात आली. आरोपींकडून पाच म्हशी व पिकअप वाहन क्रमांक MH 05 DK 2761 जप्त करण्यात आले.

आरोपी नरेश मोरे याच्यावर यापूर्वीही जनावर चोरीचे एकूण ९ गुन्हे दाखल असून, दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दुभती जनावरे परत मिळाल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Loni Kalbhor News: महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.