Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नायगाव येथील फडतरे कुटुंबाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून दोन लाख रुपये मदत..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 18 July 2024, 11:43

पुणे : केंद्र-राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये स्व.गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा समावेश आहे. अपघाती मृत्यू ,शेतात काम करताना अंगावर वीज पडल्यास, पुरात वाहून गेल्यास, साप चावल्यास यासह इतर कारणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा शारिरिक विकलांग आल्यास त्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी या हेतुने राज्य शासनाने ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

 

पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी कुटुंबातील सोमनाथ पोपट फडतरे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यावेळी नायगाव येथील दैनिक प्रभातचे पत्रकार चंद्रकांत चौंडकर यांनी फडतरे कुटूंबाची भेट घेतली व त्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याची माहिती दिली. त्यांनतर सोमनाथ फडतरे यांचा मुलगा अक्षय फडतरे यांच्याकडून कागदपत्रे पूर्तता करून घेतली व नुकतीच त्यानां दोन लाख रुपयांची मदत मिळाली आहे.

गोपीनाथ मुंडे अपघा विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चंद्रकांत चौंडकर यांनी मोलाची मदत केली, तसेच सतत पाठ पुरावा करून मदत मिळवून दिल्याचे फडतरे कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले. सोमनाथ फडतरे त्यांच्या मागे त्यांच्या आई, पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे. तसेच यासाठी तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, कृषी पर्यवेक्षक यू पी वाघोले, पांडुरंग कवीतके, कृषी सहाय्यक अमर मोहिते, पोलीस हवालदार  संदिप कारंडे, सामाजिक कार्यकर्ते बबन जाधव यांनीही सहकार्य केल्याचे चंद्रकांत चौंडकर यांनी सांगितले.

खरं तर फडतरे कुटुंबाच दुःख यामुळे कमी होणार नाही. पण त्यांच्या कुटुंबाला थोडाफार हातभार होणार आहे. जेव्हा आम्ही आशी मदत करतो त्याचा एक वेगळाच आनंद व समाधान वाटते. आजपर्यंत अनेकांना शैक्षणिक मदत, शासनाची मदत, दवाखान्यासाठी मदत आशा अनेक मदती केल्या आहेत. अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे व पुढेही ज्यांना ज्यांना मदत करता येईल ती करणार आहे.

 

चंद्रकांत चौंडकर, दैनिक प्रभातचे पत्रकार व माजी उपसरपंच, नायगाव, ता. पुरंदर

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat :

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17
Next Post

रस्त्याच्या कामांमुळे मुलभूत प्रश्न सुटणार; हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भिगवणमध्ये विकास कामाचे भूमिपूजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.