Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : 2 मित्रांचा अजब प्लॅन फसला; बोकड चोरी करून थर्टी फर्स्ट साजरी करणं पडलं महाग! CCTV व्हिडिओ अन्… खेळ खल्लास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 December 2025, 14:42
Crime News

photo- social media

Crime News : ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री मटण पार्टीचा बेत आखून शेतकऱ्यांची शेळी-बोकडे चोरणाऱ्या दोन दुचाकीस्वार चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पाच बोकड, एक शेळी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण सुमारे १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पशुधन चोरीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

गणेश कैलास ब्राम्हणे (वय २१) आणि सुनील अण्णाभाऊ माळी (वय २४, दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरूर तालुक्यातील बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेगाव खालसा, कर्डिलवाडी आणि वाघाळे परिसरात शेळी-बोकड चोरीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी बाभुळसर खुर्द येथील शेतकरी माणिक रामभाऊ काळे यांनी तक्रार दिली होती. याच प्रकारचे एकूण पाच गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला.

तांत्रिक तपास आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथील दोन तरुण दुचाकीवरून येऊन ही चोरी करत असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी पाच ठिकाणी पशुधन चोरी केल्याची कबुली दिली.

चोरीस गेलेली शेळी आणि बोकडे संबंधित शेतकऱ्यांना परत देण्यात आले. कष्टाने पाळलेली जनावरे सुरक्षित परत मिळाल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांचे आभार मानले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर आणि नितीन भोस यांच्या पथकाने केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53
Next Post
Uruli Kanchan News: A resolution to provide 50 percent discount on arrears of tax was passed in a special gram sabha on behalf of Uruli Kanchan Gram Panchayat amidst confusion...

Uruli Kanchan News: उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेत थकबाकी करावर 50 टक्के सवलत देण्याचा ठराव गोंधळात मंजूर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.