Friday, July 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरोनाने पुन्हा वाजवली धोक्याची घंटा! 2 मृत्यू, 4 संक्रमित; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 10 July 2026, 11:15

पुणे : भारतात कोरोनाने पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे.आंध्र प्रदेशात तब्बल 4 वर्षांनंतर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा शिरकाव केला असून, कडप्पा जिल्ह्यात या आजारामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, आणखी 4 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या नवीन रुग्णांना कडप्पा येथील वेगवेगळ्या भागात संसर्ग झाला असून, आरोग्य विभाग सध्या त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

बाधित आढळलेल्या 4 रुग्णांपैकी 3 जणांना त्यांच्या घरातच विलगीकरणात (होम आयसोलेशन) ठेवण्यात आले आहे. एका रुग्णामध्ये सौम्य लक्षणे दिसून आल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयातील विशेष कोरोना वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांनी कोरोना काळात लसीकरण पूर्ण केले होते आणि त्यातील एकाने बूस्टर डोस देखील घेतला होता. कडप्पा येथील वायरोलॉजी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या RT-PCR चाचणीत या चौघांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी तामिळनाडूतील सीएमसी वेल्लोर येथे उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. एका 60 वर्षीय वृद्धाला आधी तिरुपतीच्या SVIMS रुग्णालयात दाखल केले होते, मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना वेल्लोर येथे हलवण्यात आले. तिथे त्यांची RT-PCR चाचणी पॉझिटिव्ह आली. या रुग्णाला मधुमेह आणि किडनीच्या विकारासह इतरही गंभीर आजार होते.
तसेच एका 43 वर्षीय व्यक्तीचा देखील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला, ज्याचा शोध छातीच्या सीटी स्कॅन द्वारे लागला होता.

 

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलत सॅनिटायझेशनची मोहीम सुरू केली आहे. तसेच मृत आणि बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) शोध घेतला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पर्यटकांनो, फिरायला निघण्यापूर्वी थांबा! पुणे जिल्ह्यातील ‘या’ प्रमुख ठिकाणी जाण्यावर ३१ ऑगस्टपर्यंत बंदी

Friday, 10 July 2026, 14:29

कर्जमाफीची प्रतीक्षा आणखी वाढणार? मंत्रालयात फाईल अडकली, शेतकऱ्यांची चिंता वाढली..

Friday, 10 July 2026, 14:07

‘राष्ट्रवादी कुठे जाणार?’ NDA चर्चांदरम्यान सुप्रिया सुळेंचा मोठा राजकीय बॉम्ब

Friday, 10 July 2026, 13:28

राज्यातील तरुण पाकिस्तानस्थित दहशतवाद्याच्या संपर्कात? ATS च्या रडारवर 112 जण

Friday, 10 July 2026, 12:45

‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा! ठाकरे गटातील 12 नगरसेवक फुटणार?महापालिकेत राजकीय भूकंपाची चाहूल

Friday, 10 July 2026, 12:34

इंदापूरात जंक्शन एमआयडीसी विस्ताराचा मार्ग मोकळा; १,००० एकर जमीन हस्तांतरण प्रक्रियेला वेग

Friday, 10 July 2026, 12:00
Next Post

पुण्यात तब्बल 8 दिवसांनी सूर्य दर्शन! पुढील आठवडाभर पावसाचं 'नो टेन्शन'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.