Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण अपहरण प्रकरणाचा सस्पेन्स संपला! तरुणी अचानक पोलीस ठाण्यात हजर; सविस्तर तपशील आला समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 20 February 2026, 9:51

भिगवण: इंदापूर तालुक्यातील भिगवण (Bhigwan News) येथील ज्या कथित अपहरण प्रकरणामुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता, त्या प्रकरणाचा शेवट एखाद्या फिल्मी क्लायमॅक्सप्रमाणे झाला आहे. भरदिवसा आई-भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून मुलीला पळवून नेल्याचा दावा करणाऱ्या तक्रारीत आता मोठी तफावत आढळली असून, संबंधित तरुणी गुरुवारी मध्यरात्री स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर होत जबाब नोंदवला आहे.

 

मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास ही 21 वर्षीय तरुणी लग्नाचे दागिने खरेदी करून घरी परतत होती. त्यावेळी जहीर शेख आणि आयान शेख या दोन भावांनी तिला टेम्पोतून पळवून नेल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली होती. तक्रारीत म्हटले होते की, आरोपींनी आई-भावाला मारहाण केली आणि त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने चौकशी सुरु केली.

सत्य काय?

गुरुवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास तरुणी प्रियकरासह बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि तिने दिलेला जबाब धक्कादायक आहे. तरुणीच्या म्हणण्यानुसार:

ती स्वतःच्या मर्जीने आणि नियोजित प्लॅननुसार घरून निघून गेली होती. तक्रारीत केलेला मिरचीपुडीचा दावा खोटा असून, मेडिकल रिपोर्टमध्येही डोळ्यात चटणी टाकल्याचे कोणतेही अंश आढळलेले नाहीत. तिने भावाच्या मोबाईलवरूनच प्रियकराला शासकीय विश्रामगृहाजवळ बोलावले आणि तिथून ती त्याच्यासोबत निघून गेली.

पळून गेल्यानंतर हे जोडपे श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवडमार्गे महाबळेश्वरला गेले होते. तिथून थेट पोलीस ठाणे गाठले. सध्या तरुणी बारामती पोलिसांच्या ताब्यात असून, मुलाला पोलिसांनी पहाटे खासगी गाडीतून अज्ञात स्थळी नेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीच्या घरच्यांनी तिला स्वीकारण्यास किंवा पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, पोलिस काय कारवाई करत आहेत? याबद्दल कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

"बदनामी होईल म्हणून आम्ही... तिचा मृतदेह", पोलिसांनी रिक्षा थांबवली अन् समोर आलं भयंकर कृत्य; नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.