Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

22 तारखेला लग्न, नवरदेव ‘अधिकारी’; मग सुशिक्षित तरुणी गुन्हेगारासोबत का पळणार? पडळकर स्पष्टच म्हणाले की…

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 20 February 2026, 14:50

पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Bhigwan News) तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी दुपारी एका 21 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून घरी परतत होती. मात्र, वाटेतच दोन जणांनी मिरचीपूड टाकून आणि मारहाण करून तिला टेम्पोमध्ये बसवून नेले. असे कळल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला होता.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे 22 तारखेला लग्न ठरले होते. खरेदी करून दुचाकीवरून घरी जात असताना आरोपी जहीर शेख आणि आयान शेख यांनी त्यांना गाठले आणि तरुणीला सोबत घेऊन गेले. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात तरुणीने आपण स्वमर्जीने गेल्याचे सांगितले आहे. मुलीचे नातेवाईक हा दावा फेटाळत असून, तिला धाक दाखवून किंवा ब्लॅमेल करून असे बोलायला लावले जात असल्याचे सांगत आहेत. मुलीच्या मामाने तर मुलगी परत मिळाली नाही तर आत्महत्येचा इशारा दिला आहे.

भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी या घटनेमागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले कि, जर हे प्रेमप्रकरण असते, तर पळवण्याची गरज काय होती? ते शेजारीच राहतात, मग असा मार्ग का निवडला?

इंदापूर तालुक्यात अशा 25 मुलींची प्रकरणे घडल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे. ज्या मुलींना वडील नाहीत किंवा ज्यांच्या नावावर मालमत्ता आहे, अशा मुलींना टार्गेट करून त्यांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

गंभीर गुन्हे दाखल असलेला मुख्य सूत्रधार अझहर हतबल मुलींना टार्गेट करत असल्याचा आरोप आमदार पडळकरांनी केला आहे. ज्या मुलींना वडील नाहीत किंवा ज्यांच्या नावे मालमत्ता आहे, त्यांना जाळ्यात ओढून, व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण झालेल्या तरुणाशी विवाह ठरलेला असताना, डी. फार्मसी झालेली सुशिक्षित मुलगी अशा गुन्हेगारासोबत का पळून जाईल, पोलीस प्रशासनाने आता त्या मुलीला याबद्दल सांगावे. आत्ता तरुणी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे अधिकृत माहिती समोर आल्यानंतर सगळी माहिती समोर येईल असेही त्यांनी सांगितलं आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27
Next Post
Sikandar Shaikh: Controversy over! Sikandar Shaikh's first reaction after the brawl in Paud's wrestling; He said, "Because the body was hot in the arena...

Sikandar Shaikh: वादावर पडदा! पौडच्या कुस्तीत राडा झाल्यानंतर सिकंदर शेखची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मैदानात बॉडी गरम होती म्हणून...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.