Friday, July 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोशीत मृत्यूशी झुंज! जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्याचा पाय कापावा लागला, अजूनही अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली; बचावकार्य सुरू

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 9 July 2026, 8:04

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत असलेल्या मोशी कचरा डेपोमध्ये एक अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक घटना घडली आहे. येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारतीवर अचानक कचऱ्याचा अवाढव्य डोंगर कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या भीषण दुर्घटनेमुळे इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून, ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी दुपारी 1:30 च्या सुमारास 15 ते 20 कर्मचारी काम आटोपून कपडे बदलण्यासाठी ‘चेंजिंग रूम’मध्ये गेले होते. नेमक्या याच वेळी कचऱ्याचा महाकाय ढिगारा इमारतीवर कोसळला. काही क्षणातच संपूर्ण इमारत कोसळली. या घटनेने परिसरात एकच घबराट पसरली आणि तातडीने मदतीसाठी प्रशासनाला पाचारण करण्यात आले.

माहिती मिळताच एनडीआरएफ, लष्कर, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. रात्रभर चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान,  एका कर्मचाऱ्याचा पाय कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अशा प्रकारे अडकला होता की, त्याला बाहेर काढणे अशक्य होते. अखेर, त्या कामगाराचा प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांना आणि बचाव पथकाला घटनास्थळीच त्याचा पाय कापण्याचा अत्यंत कठीण निर्णय घ्यावा लागला.

 

सध्या प्रकल्पाची इमारत पूर्णपणे कचऱ्याखाली दबली गेली असून, तळमजल्यामध्ये अजूनही काही कर्मचारी अडकले असल्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखालून कोणताही आवाज किंवा प्रतिसाद मिळत नसल्याने बचाव पथकाची चिंता अधिकच वाढली आहे. तरीही, सर्व यंत्रणा युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, बचावकार्य अद्यापही सुरू असून, परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘राष्ट्रवादी कुठे जाणार?’ NDA चर्चांदरम्यान सुप्रिया सुळेंचा मोठा राजकीय बॉम्ब

Friday, 10 July 2026, 13:28

राज्यातील तरुण पाकिस्तानस्थित दहशतवाद्याच्या संपर्कात? ATS च्या रडारवर 112 जण

Friday, 10 July 2026, 12:45

‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा! ठाकरे गटातील 12 नगरसेवक फुटणार?महापालिकेत राजकीय भूकंपाची चाहूल

Friday, 10 July 2026, 12:34

इंदापूरात जंक्शन एमआयडीसी विस्ताराचा मार्ग मोकळा; १,००० एकर जमीन हस्तांतरण प्रक्रियेला वेग

Friday, 10 July 2026, 12:00

पुण्यात तब्बल 8 दिवसांनी सूर्य दर्शन! पुढील आठवडाभर पावसाचं ‘नो टेन्शन’

Friday, 10 July 2026, 11:36

कोरोनाने पुन्हा वाजवली धोक्याची घंटा! 2 मृत्यू, 4 संक्रमित; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Friday, 10 July 2026, 11:15
Next Post

पुणेकरांसाठी सरकारचा मेगा प्लॅन! तीन मेगा प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; उच्चस्तरीय समितीची केली स्थापना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.