Tuesday, September 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग! मनोज जरांगेंची मुंबईत धडक देण्याची घोषणा; सरकारची चिंता वाढणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 August 2026, 16:47

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तीव्र भूमिका घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील विटा येथे दौऱ्याच्या सांगता सभेत बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला. 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाचा मार्ग पुन्हा मुंबईकडे वळू शकतो, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील तीन दिवसांच्या दौऱ्यात जरांगे पाटील यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. विटा येथे तब्बल 30 जेसीबीच्या साह्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह दाखवला.
यावेळी ते म्हणाले, राज्यातील मराठा बांधव आंतरवाली सराटी येथे एकत्र येऊन तिथून मुंबईच्या दिशेने कूच करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या या विधानामुळे याआधी वाशी आणि आझाद मैदानावर झालेल्या भव्य आंदोलनांनंतर आता मुबंईत भगव्या वादळाची शक्यता नाकारता येत नाही.

आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, ते वापरत असलेली ‘डिफेंडर’ ही कार कार्यकर्त्यांनी प्रेमाने उद्घाटनासाठी पाठवली आहे, ती त्यांची स्वतःची नाही. स्वामी नावाच्या अधिकाऱ्याने राजकारणात न पडता आपले प्रशासकीय काम प्रामाणिकपणे करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

शासनाने कुणबी प्रमाणपत्र देऊन आपली चूक दुरुस्त करावी, अन्यथा जनतेचा रोष आणखी वाढेल असा इशारा त्यांनी दिला. गेल्या ३ वर्षांत अनेक मोर्चे निघूनही सरकारने समाजाला काय दिले, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक आमदार, खासदार आणि नारायण राणे यांच्यासारखे नेते आता या भूमिकेशी सहमत होत असल्याचे सांगत, मराठा समाज सरकारचा अहंकार निश्चितपणे मोडून काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर गव्हाणेवाडीत दोन तरुणांवर गोळीबार; तीन राऊंड फायरिंग, सुदैवाने जीवितहानी टळली

Monday, 14 September 2026, 23:05

महाराष्ट्रात नवा मेगा एक्सप्रेसवे! ठाणे-कल्याण ते लातूरचा तब्बल ११ तासांचा प्रवास आता फक्त ४ तासांत होणार

Monday, 14 September 2026, 23:01

स्वतःच्याच कुटुंबाने फिरवली पाठ! विजयाची स्वप्नं पाहणाऱ्या भाजप उमेदवाराला निवडणुकीत मिळालं केवळ ‘एकच’ मत

Monday, 14 September 2026, 22:30

पिंपरीत थरारक राडा! “तुला आज जिवंत सोडत नाही…” म्हणत तरुणावर पिस्तूलातून थेट गोळीबार; रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण

Monday, 14 September 2026, 22:16

पिंपरीत भररस्त्यात थार गाडी पार्क करून धिंगाणा; गाडी कथित डॉन ‘सनी बिल्डर’शी संबंधित असल्याची जोरदार चर्चा

Monday, 14 September 2026, 22:12

आकाशात आज घडला एक अनोखा चमत्कार! नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ चमकताना दिसला तेजस्वी शुक्रतारा

Monday, 14 September 2026, 21:35
Next Post

शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयात शिवसेना सत्तासंघर्षाचा अंतिम थरार! ऐतिहासिक सुनावणी अंतिम टप्प्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp