Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: “लोक प्रेम करतात, पण घरचे साथ देत नाहीत!”; बारामतीत भर सभेत दादांचा कंठ दाटला, डोळे पाणावले अन्… नेमकं काय म्हणाले?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 December 2025, 21:44
Ajit Pawar: "People love, but they don't support their families!"; Dada's throat tightened, eyes watered and... what exactly did he say at a public meeting in Baramati?

बारामती: बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या (Ajit Pawar) प्रचाराची सांगता करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीतील (Baramati Nagar Parishad Election) नागरिकांशी भावनिक (Baramati News) संवाद साधला. या वेळी त्यांनी पुन्हा एकदा कौटुंबिक वादाचा मुद्दा उपस्थित (Sharad Pawar) करत थेट मनातील भावना मांडल्या. “तुम्ही मला साथ देता, पण घरातले लोकही साथ देत नाहीत. तुम्ही (Baramati News) साथ देता म्हणूनच मी झोकून देऊन काम करतो,” असे म्हणत त्यांनी बारामतीकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बारामतीच्या विकासासाठी आपण किती कटिबद्ध आहोत, हे सांगताना त्यांनी आतापर्यंत राबवलेल्या आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. (Maharashtra Politics)

 

अजित पवार म्हणाले की, “1991 पासून तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, मला साथ दिली. आजही काही घरातले लोक साथ देत नाहीत, पण तुमचा विश्वास आहे म्हणून मी अहोरात्र काम करत राहतो.” या वक्तव्यातून सध्याच्या राजकीय परिस्थितीत कौटुंबिक पातळीवर असलेले अंतर पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आले. (Latest Marathi News)

या वेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. “विरोधक निवडणूक आली कीच बारामतीत दिसतात. उरलेल्या पाच वर्षांत ते कुठे असतात? गल्ल्या-बोळ दाखवून बारामतीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण बारामतीचा सर्वांगीण विकास फक्त मीच करू शकतो,” असा दावा त्यांनी केला. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीही बदनामीचे प्रयत्न झाले होते, असे सांगत त्यांनी मतदारांना सावध राहण्याचे आवाहन केले. “बाहेरची लोक येतील, काहीही बोलतील. त्यांना बारामतीचे काही देणेघेणे नाही. त्यांच्या नादी लागू नका, फक्त माझा नाद करा,” असेही त्यांनी सांगितले.

नगरपरिषद निवडणुकीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “नगरपरिषदेमध्ये जर नगरसेवक कमी आले तर अडचण मलाच होते. उमेदवार कोण आहे ते पाहू नका, मी आहे ना. काम करून घेण्याची जबाबदारी माझी आहे.” यासाठी त्यांनी सर्व 41 जागांवर समर्थन मागितले.

आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “मी शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित कार्यकर्ता आहे. जात-धर्माचा विचार आम्ही कधीच केला नाही. माझ्या वडिलधाऱ्यांकडून मला तीच शिकवण मिळाली आहे.” या शब्दांत त्यांनी विरोधकांच्या राजकारणाला उत्तर देत प्रचाराची सांगता केली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Pune Traffic Diversion: Be sure to read this news before leaving home on Sunday! Major traffic changes in Talegaon, Chakan and Alandi; 'These' roads will remain closed due to counting of votes...

Pune Traffic Diversion: रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! तळेगाव, चाकण अन् आळंदीत मोठे वाहतूक बदल; मतमोजणीमुळे 'हे' मार्ग राहतील बंद...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.