Friday, February 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar Death: ‘दादा आम्ही सर्व तुमच्यासोबत’ मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी बारामती पेटलं! हजारो कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर; “एफआयआर”साठी ठिय्या आंदोलन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 26 February 2026, 12:06
Ajit Pawar Death: 'Dada, we are all with you' Baramati set on fire to solve the mystery of the death! Thousands of activists outside the police station; Protest for "FIR"

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar Death) विमान अपघात प्रकरणात एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी बारामतीत मोठी जनआंदोलनाची (Ajit Pawar Plane Crash) परिस्थिती निर्माण झाली. हजारो बारामतीकर अचानक पोलीस ठाण्याबाहेर एकवटल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. घोषणाबाजी, बॅनर आणि हातात फलक घेऊन नागरिकांनी न्यायाची मागणी केली. (Baramati News)

रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे पोलीस ठाण्यात दाखल होऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना बाहेर समर्थकांची गर्दी वाढतच होती. सुमारे 30 मिनिटांहून अधिक काळ नेत्यांची पोलिसांशी चर्चा सुरू होती. दरम्यान, पोलीस ठाण्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्त्यांवर वाहनांची वाहतूक काही काळ संथ झाली होती.

अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सत्य समोर आणण्याची मागणी केली. “अपघाताचा सविस्तर अहवाल जाहीर करा”, “व्हीएसआर कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव वाढवला. काही समर्थकांनी ब्लॅक बॉक्सबाबतच्या विरोधाभासी माहितीकडे लक्ष वेधत संशय व्यक्त केला.

पोलीस ठाण्याबाहेर वातावरण तणावपूर्ण असले तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली होती. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, गुन्हा दाखल होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत.

दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र बारामतीतील या मोठ्या जमावाने विमान अपघात प्रकरणावरील असंतोष उघडपणे समोर आणला असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

T20 World Cup 2026

T20 World Cup 2026 : हार्दिक आणि तिलकची फटकेबाजी; भारताचा झिम्बाब्वेवर विजय

Thursday, 26 February 2026, 22:58
Politics

Politics : पार्थ पवारांना लॉटरी, शरद पवारांना ‘चेकमेट’? पुतण्याने काकांसमोर उभं केलं मोठं आव्हान.

Thursday, 26 February 2026, 22:50
Crime

Crime : लग्न अवघ्या 5 दिवसांवर, पण ‘त्या’ एका मेसेजनंतर तीने सर्व संपलं! दरीत उडी मारून तरुण शिक्षिकेची आत्महत्या

Thursday, 26 February 2026, 22:04
ICC T20 World Cup 2026

ICC T20 World Cup 2026 : आफ्रिकेचा विजय, भारताला फायदा! वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून धुव्वा; टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग झाला मोकळा.

Thursday, 26 February 2026, 21:19
Bhimashankar

Bhimashankar : पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! भीमाशंकर मंदिर परिसरात ‘गिनीज बुक’मध्ये नोंद होणारी वास्तू उभी राहणार.

Thursday, 26 February 2026, 20:02
Sunetra Pawar: Tears in her eyes and determination in her words! Sunetra's sister-in-law burst into tears while accepting the post of president; said, "Ajit's place is now...

Sunetra Pawar: डोळ्यात अश्रू अन् शब्दांत निर्धार! अध्यक्षपद स्वीकारताना सुनेत्रा वहिनींना फुटला पाझर; म्हणाल्या “अजितदादांची जागा आता…

Thursday, 26 February 2026, 20:00
Next Post

 Rajya sabha Election 2026: राज्यसभेसाठी भाजपमध्ये 4 जागांसाठी 25 इच्छुक; 'ही' नावे चर्चेत ... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.