Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

pune crime :पुण्यात खळबळ..! नवऱ्याच्या निधनानंतर सुत जुळलं; प्रियकराच्या घरी राहायला गेली अन्…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 November 2025, 14:08
pune crime

photo- ppn

pune crime : पुणे – खेड मधील शिरोलीतील एका घरात एका विवाहित महिलेची क्रूर हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रूपाली विलास वाडेकर (वय ४६, कल्याण) असं या मृत महिलेचं नाव आहे. या महिलेचा मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा मिळाला. रूपाली मूळची ठाण्याची होती, आणि काही दिवसांपासून ती शिरोलीत ललित दिपक खोल्लम (वय ३७) या व्यक्तीसोबत यांच्या घरी राहत होती. ललित आणि रूपाली यांच्यात अनैतिक संबंध होते, पण त्यांच्यात वारंवार वाद होत होते. शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली होती. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास, रूपालीचा रक्ताने माखलेला मृतदेह ललितच्या घरात आढळला. तिच्या गळ्याचे धारदार हत्याराने चिरले असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. (pune crime)

 

आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. आरोपी ललित खोल्लम याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण तो सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ललित हा यापूर्वी एकदा तुरुंगात जाऊन आलेला असल्याचे सांगितले जात आहे.

शिरोली परिसरात भीतीचं वातावरण

रूपालीचे पती काही महिने पूर्वी मरण पावले होते, त्यानंतर ती नातेवाईकांकडे राहत होती आणि काही दिवसांपूर्वी शिरोलीत ललितच्या घरी आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, आणि शिरोली परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले…..

Wednesday, 8 April 2026, 8:17

279 चा स्ट्राईक रेट आणि 5 गगनचुंबी षटकार! बुमराहलाही सुधरेना, वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी

Wednesday, 8 April 2026, 8:03

Maharashtra Weather: पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे; हवामानात अचानक होणार ‘हा’ मोठा बदल!

Wednesday, 8 April 2026, 7:48

Today’s Horoscope: रातोरात नशीब पालटणार! आज कुबेराची कृपा ‘या’ 5 राशींवर; वाचा आजचे राशीभविष्य

Wednesday, 8 April 2026, 7:43

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14
Next Post
Viral News: Secret Aghori worship in the graveyard! 'Soul locked in a bottle' said 'results will be available in two days'; stir in the area

Viral News: स्मशानभूमीत गुप्त अघोरी पूजा! 'आत्मा बाटलीत बंद केला' म्हणाला 'दोन दिवसात रिझल्ट मिळेल'; परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.