Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यातील विचित्र प्रकार! घरातल्या तिजोरीतून सोनं गायब; कुटुंबियांवर संशय अन् वाद, नंतर जे सत्य समोर आलं ते…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 December 2025, 13:37

Pune Crime: पुणे : शहरात घरफोडी आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये अलीकडे मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. अशातच वारजे माळवाडी परिसरातून तब्बल 32 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही चोरी घरातील कपाट किंवा लॉकरमधून न होता थेट एका स्टीलच्या टाकीतून करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Pune Crime)

 

हेही वाचा- Yavat News: “आपण दोघे मिळून स्पर्धेचे नंबर ठरवू” म्हणत शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाविरुद्ध पॉक्सो व अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी अहिरेगाव परिसरातील 65 वर्षीय व्यक्तीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी हे व्यवसायाने देवऋषी असून त्यांनी आपल्या घरातील एका खोलीत ठेवलेल्या स्टीलच्या टाकीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित ठेवली होती. 2 ऑक्टोबर रोजी ही चोरी उघडकीस आली होती. मात्र सुरुवातीला फिर्यादींना आपल्याच कुटुंबातील कोणीतरी हे दागिने घेतले असावेत असा संशय होता.

घरातील अंतर्गत वादामुळे किंवा गैरसमजामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता वाटल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दिली नव्हती. काही दिवसांनी सर्व बाबी तपासल्यानंतर आणि चोरी बाहेरील व्यक्तीनेच केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. प्राथमिक तपासात चोरट्याने घराच्या खिडकीतून आत प्रवेश करून स्टीलच्या टाकीत ठेवलेला मुद्देमाल लंपास केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

शहरातील विविध भागांत होत असलेल्या या चोऱ्यांमुळे नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नागरिकांकडून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post
Epstein Files: "He provided children to politicians!" Modi's name in 'those Epstein files'? Prithviraj Chavan's revelation; BJP in a state of excitement

Epstein Files: "त्याने राजकारण्यांना पोरी पुरवल्या!" 'त्या एपस्टीन फाईल्स'मध्ये मोदींचं नाव? पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट; भाजपात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.