Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Epstein Files: “त्याने राजकारण्यांना पोरी पुरवल्या!” ‘त्या एपस्टीन फाईल्स’मध्ये मोदींचं नाव? पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट; भाजपात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 20 December 2025, 13:47
Epstein Files: "He provided children to politicians!" Modi's name in 'those Epstein files'? Prithviraj Chavan's revelation; BJP in a state of excitement

मुंबई: एपस्टीन हा इस्रायलचा (Epstein Files) गुप्तहेर होता आणि (Prithviraj Chavan) त्याच्याकडे अमेरिकेतील अनेक धनाढ्य व्यक्तींचा राबता होता, असा (Narendra Modi) गंभीर दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (jeffrey epstein) यांचा एपस्टीनशी संपर्क 2014 साली आला होता, असा दावाही त्यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांचा एक सल्लागार मोदींची भेट घडवून आणण्यासाठी जेफ्री एपस्टीनकडे गेला होता, (Hardeep Singh Puri) असा उल्लेख करत त्या सल्लागाराशी मोदींचा नेमका काय संबंध होता, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. (Breaking News)

 

राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, एपस्टीनच्या ईमेल्समध्ये सध्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या काळात हरदीप सिंग पुरी अमेरिकेतील भारताचे राजदूत होते, असेही त्यांनी नमूद केले. या सर्व दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)

पृथ्वीराज चव्हाणांचा दावा 

पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, तथाकथित एपस्टीन फाईल्समध्ये जवळजवळ 30 वर्षांचा डेटा आहे. या डेटामध्ये ईमेल्स, पत्रव्यवहार, छायाचित्रे, व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगसारखे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत. हे सर्व पुरावे एपस्टीनविरोधात चाललेल्या खटल्यांमध्ये सादर करण्यात आले होते आणि सध्या ते अमेरिकेच्या न्याय विभागाकडे आहेत. अमेरिकेचे अटर्नी जनरल हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अखत्यारीत काम करतात आणि सध्याचे अटर्नी जनरल ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी नियुक्त केले होते, असेही चव्हाण म्हणाले. (Latest Marathi News)

जेफ्री एपस्टीन कोण होता?

एपस्टीन प्रकरणाबाबत माहिती देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, हे प्रकरण 1995-96 पासून सुरू असून 2005 आणि 2010 च्या दरम्यान त्याबाबत हळूहळू माहिती समोर आली. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जेफ्री एपस्टीन हा एक धनाढ्य उद्योगपती होता. त्याच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे आणि उच्च पदस्थ व्यक्तींना त्या मुली पुरवल्याचे गंभीर आरोप होते. अनेक पीडित मुलींनी त्याच्याविरोधात फौजदारी तक्रारी दाखल केल्या होत्या.

आत्महत्या की घातपात

एपस्टीनचा मृत्यू ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्कमधील उच्च सुरक्षा तुरुंगात झाला. त्याने आत्महत्या केली की प्रभावशाली लोकांनी त्याचा खून केला, याबाबत आजही अमेरिकेत स्पष्ट निष्कर्ष समोर आलेला नाही. हे प्रकरण इतके गाजले की ते दडपणे दोन्ही राजकीय पक्षांना अशक्य झाले. अखेरीस दबावामुळे एपस्टीनशी संबंधित कागदपत्रे, फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आले आणि त्यांनाच संयुक्तपणे एपस्टीन फाईल्स असे संबोधले जाते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post

Pune MIDC: उद्योगांवर संक्रांत! एमआयडीसीचा मोठा निर्णय; तब्बल 17 वर्षांनी औद्योगिक क्षेत्रांत कर वाढला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.