Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण..! माजी मंत्र्याच्या मुलासह 5 जणांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 26 May 2025, 23:43

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकच्या माजी मंत्र्याच्या मुलासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी या अटक केलेल्या आरोपींकडे आश्रय घेतला असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (26 मे) रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली आहे.

 

प्रीतम वीरकुमार पाटील (47, कोगनोली, तहसील चिकोडी, बेळगाव, कर्नाटक) असे अटक केलेल्या माजी मंत्र्याच्या मुलाचे नाव आहे. त्याच्यासह मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (वय 60 वर्ष, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फटक (वय 55 वर्ष, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय 35 वर्ष, पुसेगाव, खटाव, सातारा), राहुल दशरथ जाधव (वय ४५ वर्ष , पुसेगाव, खटाव, सातारा) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अधिक माहिती अशी की, वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हे दोघेही फरार होते. त्यांना 7 दिवसानंतर स्वारगेट मधून अटक करण्यात आली. दरम्यान त्यांनी वडगाव, मावळ, लोणावळा, सातारा तसेच महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर आश्रय घेतल्याचे तपासात उघड झाले. त्यावरून माहिती काढत पोलिसांनी आरोपींना आश्रय देणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Crime

Crime : “मदतीला याल तर याद राखा…” प्रत्यक्षदर्शीला धमकावत काढलं शस्त्र अन तरुणीची भरदिवसा गळा चिरून आरोपी फरार

Thursday, 9 April 2026, 16:38

सावधान! सतत लॅपटॉप वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो ‘लेझी आय’चा त्रास; जाणून घ्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Thursday, 9 April 2026, 16:05

डॉक्टर पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट; मोबाईलमधील एका ‘चॅट’ने उघड केले धक्कादायक वास्तव

Thursday, 9 April 2026, 16:00
Next Post

Today's Horoscope: 'या' राशींसाठी आजचा दिवस चांगला, कामात लक्ष केंद्रीत करण्याची गरज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.