Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोन वर्षांचं प्रेम पण दोघांत तिसरीची एंट्री! पुण्यात तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर; प्रेमाच्या त्रिकोणातून उचललं टोकाचं पाऊल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 1 June 2026, 15:14

पुणे: पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात प्रेमसंबंधातील मानसिक त्रासाला कंटाळून 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 4 मे रोजी घडली होती. संबंधित तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पुढील चौकशीत प्रेमसंबंधातून मानसिक छळ झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठोंबरे (वय 23, रा. कोथरूड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणी आणि राज यांच्यात मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही काळ सर्व काही सुरळीत सुरू असताना राजच्या आयुष्यात दुसऱ्या तरुणीची एन्ट्री झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्याने आपल्या प्रेयसीकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती.

 

प्रियकराच्या बदललेल्या वागणुकीबाबत तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली असता दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. यामुळे तरुणीला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. या सततच्या तणावामुळे आणि मानसिक छळामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार वारजे माळवाडी पोलिसांनी राज ठोंबरे याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तरुणांमधील नातेसंबंध, मानसिक तणाव आणि भावनिक आधाराच्या गरजेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात भोंदूबाबाचा पर्दाफाश, महिलेचे 17 वर्षे केले शोषण; तपासात खळबळजनक माहिती आली समोर

Friday, 19 June 2026, 13:43

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! तरुणाला भेटायला बोलवून तरुणीसह तिघांनी केली अमानुष मारहाण

Friday, 19 June 2026, 13:27

वाखारी येथील आनंदग्राम सोसायटीत शेजाऱ्यांमध्ये वाद; लोखंडी रॉड आणि बॅटने कुटुंबावर हल्ला, तरुणीचा पाय फ्रॅक्चर

Friday, 19 June 2026, 13:17

कोरेगाव मुळ येथून 15 वर्षीय मुलीचे अपहरण, उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 13:08

पुणेकरांचा प्रवास होणार ‘सुपरफास्ट’! मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके सज्ज, तिकीट दरही ठरले

Friday, 19 June 2026, 12:38

एकाच खोलीत दोन मृतदेह! पतीचे क्रूर कृत्य आणि त्यानंतर आत्महत्या; चाकण येथील घटनेने परिसरात खळबळ

Friday, 19 June 2026, 12:29
Next Post
Doubts over death toll in Pune poisonous liquor scandal! Actually 23 deaths, so why only 15 mentioned in CID statement?

पुणे विषारी दारू कांडात मृतांच्या आकडेवारीवरून संशयाचे भूत! प्रत्यक्षात 23 मृत्यू, मग सीआयडीच्या निवेदनात केवळ 15 चाच उल्लेख का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.