Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरच्या विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड गाजवला, पृथ्वीराज कपूर हायस्कूलचे सर्व विद्यार्थी मेरिटमध्ये चमकले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 6 April 2026, 11:57

Pune News : लोणी काळभोर, ता. 6 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड (ITO) परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. राज्यस्तरीय परीक्षेतून निवड झालेल्या सर्व 35 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मेरिटमध्ये स्थान मिळवत 100 टक्के यशाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. या शानदार कामगिरीमुळे शाळेचा नावलौकिक राज्यभर पसरला आहे.

 

या परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात शाळेतील एकूण 45 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 35 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आणि विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी मेरिटमध्ये झळकून दुहेरी यशाची नोंद केली. स्पर्धेच्या नियमानुसार पहिल्या 10 विद्यार्थ्यांना बक्षीस, तर 11 ते 20 विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार दिला जातो. या दोन्ही गटांमध्ये स्थान मिळवत शाळेने उत्कृष्टतेचा ठसा उमटवला आहे.

इयत्ता दहावीतील विद्यार्थी प्रतीक प्रशांत वर्तले याने राज्यात 6 वा क्रमांक पटकावत 700 रुपयांचे बक्षीस मिळवले, तर प्रतीक मेघरज यादव याला ‘उत्कृष्टता पुरस्कार’ (Excellence Award) मिळाला आहे. उर्वरित 33 विद्यार्थ्यांनाही मेडल व प्रमाणपत्र जून महिन्यात प्रदान करण्यात येणार असून, या यशाचा गौरव सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

या अभूतपूर्व यशामागे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव सीताराम गवळी, उपप्राचार्य शिंदे, परीक्षेचे प्रमुख जाधवर, सहाय्यक कदम मॅडम तसेच गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यांचा संगम या यशामागे दिसून येतो.

दरम्यान, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, लोणी काळभोरच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे. ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यश नक्की मिळते” याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35
Next Post

तळेगावकरांचा वनवास संपला! आमदार सुनील शेळके यांचा मोठा पुढाकार; यशवंत नगरमध्ये पाण्याचा प्रश्न सुटला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.