Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण मार्गांना मिळणार गती; १८,३०० कोटींच्या प्रकल्पांचा मुहूर्त ठरणार!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 July 2026, 17:40

पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रस्तावित तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवारी, १८ जुलै रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे दुपारी १.३० वाजता पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) याचे आयोजन करत आहे.

या कार्यक्रमात पुणे–शिरूर उन्नत महामार्ग, हडपसर–यवत उन्नत मार्ग आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग या तीन मोठ्या प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पांना अखेर गती मिळणार असून, पुढील चार वर्षांत त्यांची कामे पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

पुणे–शिरूर उन्नत महामार्ग हा सहा पदरी असणार असून त्याची लांबी ५३.४ किलोमीटर आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७,३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर वाघोली येथे वनाझ–रामवाडी मेट्रो मार्गाशी जोडणारा दुमजली उड्डाणपूलही उभारला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे–नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. तसेच अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा प्रवास अधिक जलद होऊन प्रवासाचा कालावधी सुमारे दोन तास ४५ मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ३१.५ किलोमीटर लांबीचा हडपसर–यवत उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून, या मार्गावर वाहनांसोबतच मेट्रो मार्गाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एमएसआरडीसी आणि मेट्रो प्रशासन संयुक्तपणे या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहेत.

 

तिसरा प्रकल्प तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गाचा असून, मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग ते पुणे–नगर महामार्ग यांना थेट जोडणारा हा सुमारे ५३.२ किलोमीटर लांबीचा मार्ग असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर शहरातील अंतर्गत वाहतूक टाळून वाहनचालकांना थेट प्रवास करता येणार आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रकल्पांचा आढावा घेत संबंधित विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रकल्पांची कामे सुरू झाल्यानंतर वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांची स्वतंत्र बैठकही घेण्यात येणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नवरात्रीचे 9 दिवस, 9 रंग! कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा? संपूर्ण यादी पाहा

Saturday, 10 October 2026, 10:05

नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी नीलकांतींची पहिली पोस्ट! फक्त 3 शब्द, पण दुःखाचा बांध फुटला…

Saturday, 10 October 2026, 9:52

संपत्तीच्या एका हिस्स्यासाठी रक्ताचं नातं विसरला? पुण्यात नातवाकडून सावत्र आजीची हत्या

Saturday, 10 October 2026, 9:40

पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून पाण्याचं गणित बदलणार? 10% कपातीचे दिले आदेश

Saturday, 10 October 2026, 9:29

नवरात्रोत्सवात पुण्यात वाहतुकीचा मोठा बदल! भवानी माता ते चतुःशृंगी मंदिरापर्यंत कुठे जाण्यास बंदी? वाचा

Saturday, 10 October 2026, 9:14

Maharashtra Weather: राज्यात कुठे ऊन तापवणार, तर कुठे पावसाची शक्यता? 10 ऑक्टोबरचा हवामान अंदाज पाहाच!

Saturday, 10 October 2026, 8:39
Next Post

तुकाराम महाराजांच्या पालखी आगमनासह पावसाची दमदार हजेरी; 'राज्यभर पाऊस पडून बळीराजा सुखी होवो' – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp