Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: पुण्यात राजकारण तापलं! राष्ट्रवादीच्या कार्यालयात तरुणीचा विनयभंग, आरोपी बाप-लेकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 5 January 2026, 13:03
Dhule Crime: A stain on the teaching profession..! Repeated rape by giving a girl a sedative; The principal's action creates a stir in the area

Pune Politics: पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जितेंद्र ननावरे यांच्या प्रचार कार्यालयात एका 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग (Molestation) झाल्याचा आरोप आहे. ही घटना गुरुवारी 1 जानेवारी रोजी महात्मा फुले नगर परिसरात घडली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात वडील आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर पंधारीलाल यादव, वय 38 आणि पंधारीलाल हंसराज यादव, वय 60, दोघेही रा. महात्मा फुले नगर, अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी दुपारी हे दोघे प्रचार कार्यालयात आले होते. त्या वेळी कार्यालयात काही कार्यकर्ते आणि एक तरुणी उपस्थित होती.

आरोपींनी कार्यालयात येताच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी तरुणीला उद्देशून शिवीगाळ केली तसेच अश्लील आणि लिंगभेद करणाऱ्या शब्दांचा वापर केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे तरुणीचा विनयभंग झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोपींच्या वागणुकीमुळे कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

या घटनेनंतर पीडित तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दाखल केली. तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र ननावरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, ही घटना राजकीय वैमनस्यातून घडली आहे. आरोपी हे एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित असून, त्यांनी जबरदस्तीने प्रचार कार्यालयात प्रवेश करून अश्लील शिवीगाळ केली. तरुणीने अधिकृत तक्रार दिली असून, कायदा आपले काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, राजकीय वातावरण तापले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Pune News: रिल्स स्टार्स सावधान! अथर्व सुदामेच्या 'त्या' व्हिडिओनंतर पुणे PMPML ॲक्शन मोडमध्ये; रिल्स बनवणाऱ्यांचा आता 'गेम' वाजणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.