Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: काँग्रसमध्ये ‘इनकमिंग’ होताच जुन्या निष्ठावंताचं बंड! प्रशांत जगताप वि. अभिजीत शिवरकर; पुण्यात लक्षवेधी लढत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 December 2025, 16:20
Pune Politics: Old loyalists revolt as soon as Congress 'incoming'! Prashant Jagtap vs. Abhijit Shivarkar; Eye-catching fight in Pune

पुणे: पुणे महानगरपालिका (Pune Politics) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या (Pune Election) राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सोमवारी दुपारी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अतिशय साधेपणाने त्यांनी अर्ज भरला. प्रभाग क्रमांक 18 मधून प्रशांत जगताप यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

 

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अजित पवार यांच्यासोबत जाण्याची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशांत जगताप यांनी चर्चेतून सन्मानाने माघार घेतली. आपल्या विचारसरणीला प्रमाण मानून त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. प्रवेशाच्या वेळीच आपण महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी सोमवारी अधिकृतपणे अर्ज दाखल केला.

प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पुण्याच्या राजकारणात आणखी एक मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव आणि माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवरकर कुटुंबाची ओळख दीर्घकाळ काँग्रेसशी निष्ठावान घराणे अशी राहिली आहे. मात्र, प्रशांत जगताप यांच्या प्रवेशानंतर प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवारीच्या शक्यता धुसर झाल्याने अभिजीत शिवरकर यांनी तत्काळ भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

भाजपकडून अभिजीत शिवरकर यांना वानवडी भागातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये प्रशांत जगताप विरुद्ध अभिजीत शिवरकर अशी थेट लढत होऊ शकते. विशेष म्हणजे हे दोघेही एकेकाळचे चांगले मित्र होते. आता त्याच मित्रांमध्ये पुणे महानगरपालिकेची लक्षवेधी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची लढत पाहायला मिळण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Sport News

Sport News : स्मृती मानधनाचं रँकिंग घसरलं! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर येण्यापूर्वीच ICC कडून वाईट बातमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.