Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: जेलमधून निवडणुकीच्या रिंगणात! बंडू आंदेकरच्या कुटुंबाला अजित पवारांचं पाठबळ; भवानी पेठेत हायव्होल्टेज ड्रामा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 30 December 2025, 15:26
Pune Politics: From jail to the election fray! Ajit Pawar supports Bandu Andekar's family; High voltage drama in Bhavani Peth

पुणे : गुन्हेगारी विश्वाशी संबंधित (Pune Politics) असलेल्या आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या उमेदवारीमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी (Andekar Gang) खळबळ उडाली आहे. आंदेकर कुटुंबाने (Pune Ekection) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर एबी फॉर्म भरण्याच्या अंतिम दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (Ajit Pawar) आंदेकर कुटुंबाला उमेदवारी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

 

नातवाच्या खुनाच्या आरोपाखाली सध्या अटकेत असलेल्या बंडू आंदेकर याने काही दिवसांपूर्वी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छित असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्याने केली होती. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत निवडणूक लढवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे बंडू आंदेकर याला काही अटी आणि शर्तींसह उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली.

न्यायालयाच्या परवानगीनंतर आंदेकर कुटुंबातील सदस्यांनी पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांनी अर्ज भरले होते. अखेर अंतिम दिवशी आंदेकर यांच्या वकिलांच्या माध्यमातून एबी फॉर्म सादर करण्यात आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

आंदेकर कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता अजित पवार गटाकडून या उमेदवारीबाबत मोठी गोपनीयता पाळण्यात आली होती. कोणतीही मोठी घोषणा न करता थेट अर्ज भरण्यावर भर देण्यात आला. मात्र, गुन्हेगारी आरोप असलेल्या व्यक्तीला सत्ताधारी पक्षाकडून पाठबळ दिल्याने पुण्यातील राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या उमेदवारीवरून आगामी काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

कॅन्सरला आमंत्रण देणारी एक चूक! तंबाखू आणि सिगारेट सोडल्यानंतर शरीरात काय बदल होतात? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.