Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: पुण्याच्या राजकारणात भूकंप! चंद्रकांत पाटील अन् गुंड निलेश घायवळ एकत्र? रवींद्र धंगेकरांनी थेट फोटोच केले व्हायरल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 11 January 2026, 15:07
Pune Politics: Earthquake in Pune politics! Chandrakant Patil and gangster Nilesh Ghaywal together? Ravindra Dhangekar directly made the photo viral

पुणे: राज्यात महानगरपालिका (Pune Politics) निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू (Ravindra Dhangekar) असून अनेक शहरांत सभा, बैठका आणि प्रचार दौरे सुरू (Chandrakant Patil) आहेत. या प्रचारात सत्ताधारी (Nilesh Ghaiwal) आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना महायुतीमधील नेतेही एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात अमोल बालवडकर यांना तिकीट का नाकारले याचा खुलासा करत त्यांच्यावर गुंडांसोबतच्या व्हायरल व्हिडिओवरून टीका केली होती. या वक्तव्यावरून रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे.

रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत चंद्रकांत पाटील यांचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोमध्ये चंद्रकांत पाटील आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ एकत्र दिसत असल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. यावरून त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

“गुंडांसोबतच्या व्हायरल वीडियो मुळे अमोल बालवडकर यांचे तिकीट कापले”,असे चंद्रकांत पाटील काल एका सभेदरम्यान म्हणाले.
एवढे संवेदनशील चंद्रकांत पाटील असतील तर कोथरूड मधे गुंडगिरी फोफवली असती का?
आता सोबत दिलेल्या फोटोमध्ये चंद्रकात पाटील आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ दिसत आहे.… pic.twitter.com/bzRUKBnGcr

— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) January 11, 2026

 

धंगेकर यांनी म्हटले आहे की, गुंडगिरीविषयी नैतिकतेचे धडे देणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी बालवडकरांना लावलेल्या नियमाप्रमाणे स्वतःही कोल्हापूरला जायला हवे. गुंडांसोबतच्या व्हायरल व्हिडिओमुळे अमोल बालवडकर यांचे तिकीट कापले, असे चंद्रकांत पाटील म्हणतात. मग कोथरूडमध्ये गुंडगिरी फोफावली असती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सोबत दिलेल्या फोटोमध्ये चंद्रकांत पाटील आणि निलेश घायवळ एकत्र दिसत असल्याचा दावा करत धंगेकर यांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. या आरोपांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Crime

Crime : “मदतीला याल तर याद राखा…” प्रत्यक्षदर्शीला धमकावत काढलं शस्त्र अन तरुणीची भरदिवसा गळा चिरून आरोपी फरार

Thursday, 9 April 2026, 16:38

सावधान! सतत लॅपटॉप वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो ‘लेझी आय’चा त्रास; जाणून घ्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Thursday, 9 April 2026, 16:05

डॉक्टर पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट; मोबाईलमधील एका ‘चॅट’ने उघड केले धक्कादायक वास्तव

Thursday, 9 April 2026, 16:00
Next Post
Yuzvendra Chahal-Dhanashree

Yuzvendra Chahal-Dhanashree : आता बस झालं! धनश्रीसोबतच्या घटस्फोटावर चहल पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलला; वैयक्तिक आयुष्यातील 'तो' धक्कादायक खुलासा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.