Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: “दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार!” खासदार निलेश लंकेंचं पिंपरी-चिंचवडमध्ये मोठं विधान; महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 January 2026, 20:23
Pune Politics: "Both nationalists will come together again!" MP Nilesh Lanka's big statement in Pimpri-Chinchwad; Earthquake in Maharashtra politics

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात (Pune Politics) काहीही घडू शकते, हे याआधीच्या अनेक (Pune Mahapalika Election) घडामोडींनी दाखवून (Ajit Pawar) दिले आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांत राज्यातील (Sharad Pawar) राजकारणात मोठे बदल झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी (Nilesh Lanke) काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट निर्माण झाला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह बहाल केले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून ती अनेक काळापासून प्रलंबित आहे. (Latest Marathi News)

 

अशातच आता एक नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणारे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चांना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे पुढे काय होणार, असा प्रश्नही निर्माण होतो. तसेच भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, अशीही चर्चा होत आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.

निलेश लंके यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट मत मांडले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल आणि आम्हालाही आनंद होईल, असे त्यांनी सांगितले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा विकास शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झाला असून अजित पवार यांनीही त्याच मार्गावर काम केले आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ पक्ष नसून एक परिवार आहे. मतभेद असले तरी सुख-दुःखात दोन्ही गट एकत्र राहिले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

राजकारणात सतत बदल होत असतात, त्यामुळे भविष्यात काय घडेल हे सांगता येत नाही, असे सांगत सर्वांनी वाट पाहावी, असे आवाहन लंके यांनी केले. निवडणुकीदरम्यान दडपशाही सुरू असल्याचा आरोप करत जनताच योग्य वेळी याला उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुण्यात अजित पवार गटाकडून उमेदवारी देताना संबंधित प्रभागातील नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते, असे मतही त्यांनी मांडले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune Crime: Playing with the lives of young people going to the gym! Illegal sale of heart attack-causing injections in Pune

Pune Crime: जिममध्ये जाणाऱ्या तरुणांच्या जिवाशी खेळ! पुण्यात हृदयविकाराचा झटका देणाऱ्या इंजेक्शनची अवैध विक्री

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.