Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणे-सोलापूर महामार्गावर रेल्वेचे चाक घेऊन जाणारा ट्रक पलटी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 28 December 2025, 20:30
Pune News: Truck carrying railway wheel overturns on Pune-Solapur highway

संतोष पवार

 

पुणे: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भादलवाडी (ता. इंदापूर) हद्दीत रेल्वेची चाके घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगात असताना पलटी झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

महामार्गावर आज सकाळी ८ वाजण्या सुमारास सोलापूर दिशेने जाणाऱ्या लेनवर रेल्वेची चाके घेऊन जाणारा ट्रक (एम.एच. १३ ई.पी. ९९०२) चालक श्रीकांत गोरख लोंढे (वय -२२, रा. मु. पो. चिंचोली, ता. माढा, जि. सोलापूर) याचे गाडीवरीवल नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक उलटल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला घेतल्यानंतर रस्त्यावर पडलेली चाके बाजूला सरकवण्यात आली.

रात्रीचा प्रवास धोकादायक
अपघात घडलेल्या ठिकाणी अरुंद पूल असल्याने येथे वारंवार अपघात घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. तीव्र उतार , अति वेगात वाहणारी वाहने यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Shocking News: What kind of justice is this? A couple committed suicide in the same temple where they got married a month ago; An unfortunate end to love

Shocking News: हा कुठला न्याय? ज्या मंदिरात महिन्याभरापूर्वी लग्न केलं, त्याच मंदिरात जोडप्याने स्वतःला संपवलं; प्रेमाचा दुर्दैवी शेवट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.