Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: अजून उन्हाळा लांबच, पण महावितरणचा वीज बिलाचा ‘शॉक’ जोरदार; पुण्यात अव्वाच्या सव्वा बिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 February 2026, 20:56

पुणे: शहरातील वीज ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून अवास्तव (Pune News) बिलांचे मेसेज येत असल्याने संताप आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळा अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नसताना, एसी किंवा पंख्यांचा वापर वाढलेला नसताना युनिटमध्ये मोठी वाढ दाखवून दुप्पट रक्कम आकारली जात असल्याची तक्रार ग्राहक करत आहेत. (Latest Marathi News)

 

दर महिन्याला ठरावीक वीज वापर असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना अचानक वाढीव बिलांचे मेसेज आल्याने धक्का बसला आहे. अनेक कुटुंबे आपले मासिक बजेट निश्चित करून त्यानुसार खर्चाचे नियोजन करतात. 20 तारखेच्या सुमारास बिल येते, याची सवय असल्याने काही जण मेसेजवर आलेली रक्कम पाहून थेट ऑनलाइन भरणाही करतात. मात्र या महिन्यात अपेक्षेपेक्षा खूप जास्त रक्कम दाखवली गेल्याने शंका उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौरऊर्जा वापरणाऱ्या काही ग्राहकांनाही अवास्तव बिल आल्याची तक्रार आहे. मोफत वीज आणि अतिरिक्त वीज विक्रीचा लाभ मिळावा या उद्देशाने सोलार पॅनेल बसवलेल्या ग्राहकांना देखील वाढीव युनिट दाखवले जात असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चुकीचे मीटर रीडिंग, अंदाजे बिलिंग किंवा तांत्रिक बिघाड यापैकी नेमके कारण काय, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार आहे. ग्राहकांनी बिलातील युनिट तपासणे, मागील 3 महिन्यांच्या वापराशी तुलना करणे आणि शंका असल्यास तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. अन्यथा चुकीच्या बिलामुळे आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Next Post

वडकीत "Ace Carz" चा थाटात शुभारंभ! कुदळे ग्रुपची 17वी मोफत रुग्णवाहिका लोकअर्पित; सामाजिक उपक्रमांचा धडाका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.