Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्यावसायिकांना दिलासा; केंद्र सरकारकडून कमर्शियल गॅस वाटपात 20 टक्के वाढ

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 22 March 2026, 12:26

Pune News: पुणे, ता. 22 : आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशात एलपीजी गॅसच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या वाटपात 20 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

गेल्या काही दिवसांत अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आले होते. काही ठिकाणी एलपीजी सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की देशात गॅसचा साठा पुरेसा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

दरम्यान, घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे विशेषतः लहान हॉटेल, ढाबे आणि कॅटरिंग व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. अनेक व्यावसायिकांना मर्यादित सिलेंडरवर काम भागवावे लागत होते.

ही परिस्थिती लक्षात घेऊन पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने राज्यांना दिल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी कोट्यात 20 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रशासित प्रदेशांसाठी हा पुरवठा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. 23 मार्चपासून हा निर्णय देशभर लागू होणार आहे.

या निर्णयामुळे बाजारातील गॅस उपलब्धता सुधारण्यास मदत होईल आणि हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगासह इतर व्यावसायिक क्षेत्रातील कामकाज पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या अनिश्चिततेमुळे चिंतेत असलेल्या व्यावसायिकांसाठी ही घोषणा दिलासादायक ठरत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Dound

Dound : दौंड येथील सराईत गुन्हेगार महेश चोरमले तडीपार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.