Monday, March 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: शनिवारपासून बेपत्ता, अन् सोमवारी खडकवासला धरणात सापडला तरुणाचा मृतदेह; नेमकं प्रकरण काय?

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 March 2026, 9:17

पुणे (खडकवासला): खडकवासला धरण (Pune News) परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दीपक सपकाळ या तरुणाचा मृतदेह धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तरंगताना आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक हा शनिवार संध्याकाळपासून अचानक बेपत्ता झाला होता. तो वेळेत घरी न परतल्याने काळजीत पडलेल्या कुटुंबाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तो बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. मात्र, शोध सुरू असतानाच फिरायला गेलेल्या काही पर्यटकांना पाण्यात मृतदेह तरंगताना दिसला. मृतदेह दिसल्यानंतर पर्यटकांनी पोलिसांशी संपर्क केला.  हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला, तेव्हा तो दीपकचा मृतदेह असल्याचे समोर आले.

दीपकने आत्महत्या केली कि त्याचा बुडून मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune News: शनिवारपासून बेपत्ता, अन् सोमवारी खडकवासला धरणात सापडला तरुणाचा मृतदेह; नेमकं प्रकरण काय?

Monday, 2 March 2026, 9:17

Israel Vs Iran War: इराणमध्ये सलग दुसऱ्या दिवशी रणकंदन; युद्धाची सर्व ‘A ते Z’ अपडेट्स

Monday, 2 March 2026, 8:16

Pune Weather: मार्चच्या सुरुवातीलाच सूर्याचा प्रकोप; तापमानात वाढ

Monday, 2 March 2026, 7:47

Daily Horoscope: होलिका दहनाच्या मुहूर्तावर ‘या’ राशींचे भाग्य उजळणार; वाचा आजचे सविस्तर राशीभविष्य

Monday, 2 March 2026, 7:38
IND vs WI T20 World Cup 2026

IND vs WI T20 World Cup 2026 : वेस्ट इंडिजला संजू भारी! 196 धावांचा डोंगर ‘सॅमसन’ वादळात उडाला; वेस्ट इंडिजला नमवून टीम इंडिया ‘सुपर-8’ मधून थेट सेमीफायनलमध्ये

Sunday, 1 March 2026, 23:13
Education News

Education News : पालकांनो लक्ष द्या! तुमच्या पाल्याचा पहिलीचा प्रवेश आणि शाळा मार्चमध्येच; जाणून घ्या शिक्षण विभागाचा नवा निर्णय.

Sunday, 1 March 2026, 22:53
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.