Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांचा मोठा निर्णय; म्हणाले…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 February 2025, 17:52

पुणे: कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांनी मोठी घोषणा केली आहे. कचरा मुक्त कसबा नंतर आता फ्लेक्स मुक्त कसबा विधानसभा मतदार संघ करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. मतदार संघातील सार्वजनिक ठिकाणी कोणतेही बेकायदेशीर पोस्टर, फ्लेक्स लावणार नसल्याचे आमदार आमदार रासने यांनी सोमवारी(दि.२४) पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे.

 

आमदार रासने यांनी मतदार संघात विविध उपक्रम राबवुन विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कचरा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा अभियान राबवले होते. या अंतर्गत स्वच्छ भारत स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या इंदूर शहराचा अभ्यास दौरा स्वच्छता कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी केला. यावेळी माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुनियोजित, गतिशील प्रशासकीय उपाययोजना, प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग तसेच फ्लेक्समुक्त शहर ही इंदोरच्या यशाची चतु:सूत्री असल्याचे रासने यांनी म्हटले. कसबा मतदारसंघाच्या स्वच्छतेचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी बेकायदा जाहिरात फलक, बॅनर लावणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी आमदार रासने म्हणाले, मतदार संघातील कोणती विकास कामे पुढच्या पाच वर्षात करायची आहेत? कोणत्या बाबींना प्राधान्य द्यायचे आहे? याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्ग निर्मिती, शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करणे, सारसबाग पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास करणे, महापालिकेच्या डॉ. कोटणीस आरोग्य केंद्राचा पुनर्विकास ही कामे येणाऱ्या काळात केली जाणार आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Friday, 3 April 2026, 14:53

एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांसह अनेक बड्या नेत्यांनी साधला होता खरातशी संपर्क; CDR मुळे मोठी खळबळ

Friday, 3 April 2026, 14:50

घरात सापडलेलं मांस, हेलिकॉप्टरवाली रील, पोलीस कोठडीतून बाहेर येताच खोक्याने सगळंच सांगितलं; म्हणाला “सत्य परेशन हो सकता हे पराजित नही…

Friday, 3 April 2026, 14:34
Next Post
dog bites 21 people in two days in shikrapur

शिक्रापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा २१ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.