Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं नडलं अन् तिने रागाच्या भरात पतीच्या तोंडावर ओतला उकळता चहा

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 2 January 2026, 8:26

पुणे: पुण्यातील (Pune News) कोथरूड भागात एका महिलेने तिच्या पतीवर उकळता चहा ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पतीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली असून पोलिसांनी याप्रकरणी पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. वसंतनगर परिसरात राहणारे 27 वर्षांचे रवी दीपक गागडे हे एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात. त्यांचा दोन वर्षांपूर्वी 22 वर्षीय प्रिया नावाच्या तरुणीशी विवाह झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये पैशांच्या कारणावरून सतत खटके उडत होते.

 

नेमकी घटना 31 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता घडली. प्रिया ही रवी यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असताना रवी यांनी तिच्या बोलण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. रवी हे काहीच प्रतिसाद न देता डोळे मिटून झोपल्याचे नाटक करत होते. यामुळे प्रिया प्रचंड चिडली आणि तिने रागाच्या भरात स्वयंपाकघरातून गॅसवरचा उकळता चहा आणून थेट पतीच्या चेहऱ्यावर ओतला. या अचानक झालेल्या प्रकारामुळे रवी यांचे कपाळ आणि चेहरा भाजला असून त्यांना मोठा धक्का बसला आहे.

जखमी झाल्यानंतर रवी यांनी लगेच ससून रुग्णालय गाठून वैद्यकीय उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात रीतसर तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कर्मचारी मोहन दळवी करत आहेत. पती-पत्नीमधील किरकोळ वादातून अशा प्रकारे टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

अनैतिक संबंधांच्या संशयावरून महिलेवर ॲसिड हल्ला; शिवणे येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.