Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: भरवस्तीत गोळीबार अन् नांदेड सिटीत लपले, पुण्यातील एका खबऱ्याने गेम उलटवला; नेमकं प्रकरण काय? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 8 March 2026, 10:38

पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून (Pune News) गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले आहे. शुक्रवारी मार्केटयार्ड परिसरात मोजेश शेखापुरे या तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला होता. साहिल महेंद्रसिंग चव्हाण आणि बालाजी रामजी उमाप या दोघांनी जुन्या वादातून मोजेशला लक्ष्य केले. भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात घबराट पसरली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.

 

मार्केटयार्ड परिसरातील वखार महामंडळाजवळ झालेल्या भरदिवसा गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले असून, दोन मुख्य आरोपींना विदेशी पिस्तुलासह बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या जाळ्याचा वापर करून आरोपींचा माग काढला. हे आरोपी नांदेड सिटी परिसरात लपल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पथकाने शिताफीने त्यांच्या मुसक्या आवळल्या.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Maharashtra: महाराष्ट्रात वाहतूक क्रांती! रस्ते, मेट्रो अन् बुलेट ट्रेनचा धडाका; मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.