Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: बावधनमध्ये अग्नितांडव! विवा हॉलमार्क सोसायटीतील फ्लॅटला भीषण आग; लाखोंचं नुकसान

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 January 2026, 17:44
Pune News: Fire in Bavdhan! Massive fire breaks out in flat in Viva Hallmark Society; Loss of lakhs!

अमित मुंडीक

 

पुणे: बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेजसमोरील (Pune News) विवा हॉलमार्क सोसायटीमध्ये असलेल्या ग्राऊंड प्लस ११ मजली इमारतीच्या फ्लॅट क्रमांक ८०२ मध्ये सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच NDA अग्निशमन केंद्र, चांदणी चौक येथील पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दुपारी १.४० वाजता अग्निशमन वाहन रवाना होऊन २.५६ वाजता घटनास्थळी पोहोचले. प्रभारी अधिकारी सुनील नामे यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. जवानांनी रस्सीच्या सहाय्याने होजरील होज आठव्या मजल्यावर नेऊन खिडकी व मुख्य दरवाजातून आगीवर पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

या आगीत फ्लॅटमधील हॉलचे इंटिरिअर, इलेक्ट्रिक वायरिंग, टीव्ही, सोफा, स्टडी रूममधील कपाट, पुस्तके, बेड तसेच खिडक्यांच्या काचा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतर दोन खोल्या व स्वयंपाकघरात धुरामुळे रंग खराब झाला. तसेच वरच्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ९०२ मध्ये खिडक्यांच्या काचा फुटून स्टडी रूममध्ये किरकोळ स्वरूपाची झळ बसली.

सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सोसायटीची फायर फायटिंग सिस्टीम बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना ती तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मदतीसाठी बानेर येथील फायरगाडीही घटनास्थळी दाखल झाली होती, मात्र आग नियंत्रणात आल्याने तिला परत पाठवण्यात आले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Pune News: कदमवाकवस्ती येथे नववीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.