Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune MHADA: पुणे ‘म्हाडा’च्या घरांसाठी अर्जदारांचा महापूर! 2 लाखांहून अधिक अर्ज; सोडतीची तारीख बदलली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 2 December 2025, 16:24
Pune MHADA: Flood of applicants for Pune 'MHADA' houses! More than 2 lakh applications; Draw date changed

पुणे: पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास (Pune MHADA) मंडळाने म्हणजेच म्हाडाने विविध योजनांसाठी (Pune News) काढलेल्या सुमारे 4168 घरांच्या सोडतीसाठी यंदा विक्रमी अर्ज आले आहेत. तब्बल 2 लाख 15 हजार 847 नागरिकांनी अर्ज दाखल केले असून हा आजवरचा सर्वात मोठा प्रतिसाद असल्याची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.

 

या सोडतीची घोषणा 11 डिसेंबरला करण्याचे नियोजन होते. मात्र, अपेक्षेपेक्षा दुपटीहून अधिक अर्ज आल्याने कागदपत्रांची तपासणी आणि छाननीच्या प्रक्रियेस अधिक वेळ लागणार आहे. त्यामुळे सोडतीची नवी तारीख योग्य वेळी जाहीर करण्यात येईल, असे साकोरे यांनी स्पष्ट केले.

म्हाडाने पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी ही सोडत काढली होती. अर्ज स्वीकृती 11 सप्टेंबरपासून सुरू झाली. सुरुवातीची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर होती. नागरिकांकडून कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी वेळ मागितल्याने प्रथम 20 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि नंतर पुन्हा 10 दिवस वाढवून अंतिम मुदत 30 नोव्हेंबर करण्यात आली.

ऑनलाइन पेमेंटसाठी 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतची मुदत होती, तर बँकेद्वारे RTGS आणि NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी 1 डिसेंबरपर्यंतची तारीख देण्यात आली होती. प्रत्येक अर्जासाठी 708 रुपये शुल्क आणि 20 हजार रुपये अनामत रक्कम निश्चित होती. या सर्व अर्जांमधून मिळून म्हाडाकडे 446 कोटी 97 लाख 59 हजार 676 रुपये जमा झाले आहेत. अर्जांची संख्या मोठी असल्याने तपासणी सुरू असून सोडतीची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Ranveer Singh: 'असे' कृ्त्य करणे रणवीर सिंगला महागात पडले, पोलीस तक्रार दाखल; नेमकं काय प्रकरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.