Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Metro: पुणे मेट्रो अपडेट! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाबाबत मोठी माहिती समोर; आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 March 2026, 13:52

Pune Metro : पुणे : आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीला शहराच्या मध्यभागाशी जोडणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या कामाला वेग आला असून हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सुमारे 23 किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गाचे जवळपास 94 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील 13 स्थानके पूर्णपणे तयार झाली असून उर्वरित स्थानकांचे कामही शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

हा महत्त्वाचा प्रकल्प पीएमआरडीए आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्या सहकार्याने राबवला जात आहे. या मार्गावर एकूण 23 स्थानके प्रस्तावित असून त्यापैकी 15 ते 17 स्थानकांचे 90 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. मेट्रो मार्गावरील तांत्रिक कामे आणि ट्रॅकची तपासणी सुरू असून सध्या चाचणी फेऱ्याही सुरू करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमधून मेट्रोची गती, सुरक्षितता आणि इतर तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत.

प्रशासनाने या प्रकल्पाचे काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यापूर्वी कन्सेशनरकडून अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मंजुरी मिळाल्यानंतर संपूर्ण मार्ग सुरू करायचा की काही स्थानकांदरम्यान अंशत: सेवा सुरू करायची याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या असल्यामुळे हजारो कर्मचारी दररोज प्रवास करतात. ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर त्यांचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होण्याची शक्यता आहे. तसेच शिवाजीनगर येथे हा मार्ग पुणे मेट्रोच्या विद्यमान नेटवर्कला जोडला जाणार असल्याने शहरातील इतर भागात जाणेही सोयीचे होईल.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24

धक्कादायक! संशयाच्या भुताने सुखी संसार राखला; पत्नीची हत्या करताना चिमुकलीने पाहिलं, पुरावा नष्ट करण्यासाठी बापाने लेकीलाही…

Tuesday, 7 April 2026, 17:19

लोणी काळभोर येथील आईस्क्रिम पार्लरचे दुकान फोडून चोरट्यांनी 16 हजारांवर मारला डल्ला

Tuesday, 7 April 2026, 17:16
Next Post
Ration Card In Digilocker: Download Ration Card in 5 minutes, know the trick

Ration Card : बापरे! तुमच्याकडे कार आहे का? मग विसरा सरकारी रेशन; शासनाच्या नव्या नियमामुळे अनेकांचे धाबे दणाणले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.