Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Mahapalika Election: पुण्याचा रणसंग्राम! “बापाचा बदला मुलगा घेणार?”‘भाऊ’ विरुद्ध ‘भाऊ’; धंगेकर विरुद्ध बिडकर लढत, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 January 2026, 18:54
Pune Mahapalika Election: Pune's battle! "Will the son take revenge for the father?" 'Bhau' versus 'Bhau'; Dhangekar versus Bidkar fight, the reputation of the veterans is at stake

पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत (Pune Mahapalika Election) अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण (Pune Election) झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यंदाच्या (Pune Politics) निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये चौरंगी आणि (Ravindra Dhangekar) पंचरंगी लढती पाहायला मिळत असून काही ठिकाणी माजी नगरसेवक आमनेसामने उभे ठाकले आहेत. तर काही प्रभागांमध्ये बंडखोरी करून पक्ष बदललेल्या उमेदवारांनी थेट (Prashant Jagtap) आव्हान उभे केल्याने निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे. त्यामुळे किमान 14 प्रभागांमध्ये तुल्यबळ उमेदवारांमधील अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. (Latest Marathi News)

 

पुणे महापालिकेच्या 41 प्रभागांमधील 165 जागांसाठी एकूण 1,165 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत बंडखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसेच युती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप नीट न झाल्याने एबी फॉर्म वाटपाचा गोंधळही पाहायला मिळत आहे. अनेक प्रभागांमध्ये युती आणि आघाडीतील मित्रपक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे असल्याने या लढतींना नाइलाजास्तव मैत्रीपूर्ण लढतीचे स्वरूप देण्यात आले आहे.

कसबा पेठ भागात भाजपचे गणेश बिडकर आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. यंदा बिडकर यांच्यासमोर धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर उभे आहेत. भाजपमधून बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले अमोल बालवडकर यांनी भाजपचे लहू बालवडकर यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या समोर भाजपचे गणेश कळमकर उभे आहेत.

शिवाजीनगर भागात भाजपच्या रेश्मा भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात पुन्हा एकदा थेट लढत होत आहे. सहकारनगर भागात आबा बागूल, महेश वाबळे, सुभाष जगताप आणि वीणा घोष यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 38 मध्ये बहुरंगी लढत असून कोंढवा बुद्रूक आणि येवलेवाडी भागातही तुल्यबळ सामना आहे. एकूणच पुणे महापालिकेची निवडणूक यंदा अत्यंत रंगतदार ठरणार असून मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; टँकर पलटी होऊन इथेनॉल नदीत, पाणीपुरवठा बंद

Saturday, 4 April 2026, 15:33
Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
Next Post
Crime News

Crime News : कारमधून अपहरण करून प्रसादची हत्या दगडाने ठेचलं; फुरसुंगी पोलिसांकडून २ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.