Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : कारमधून अपहरण करून प्रसादची हत्या दगडाने ठेचलं; फुरसुंगी पोलिसांकडून २ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 January 2026, 18:55
Crime News

photo- social media

Crime News :  पुण्यातील हडपसर परिसरात एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका तरुणाचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना फुरसुंगी परिसरात घडली असून, फुरसुंगी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीसह तिघांना ताब्यात घेतलं आहे. (crime news)

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत तरुण हे एकमेकांच्या ओळखीचे होते. काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपीने आपल्या साथीदारांसह हा धक्कादायक प्रकार केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात किरण भैरू चव्हाण (वय ३२) आणि रोहित भरत गायकवाड यांना अटक करण्यात आली असून, त्यांचा एक अल्पवयीन साथीदारही पोलिसांच्या ताब्यात आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेले आणखी दोघे सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत.

मृत तरुणाचं नाव प्रसाद वीरभद्र देवज्ञे असं आहे. मंगळवारी दुपारी आरोपींनी प्रसादला काळेपडळ परिसरातून कारमध्ये बसवून फुरसुंगी येथील एका निर्जन भागात नेलं. तिथे त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि यात त्याचा मृत्यू झाला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण आणि प्रसाद यांच्यात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून वाद सुरू होता. याचाच बदला घेण्यासाठी किरणने हा कट रचल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

घटनेची माहिती मिळताच उपायुक्त पोलीस डॉ. राजकुमार शिंदे आणि एसपी अनुराधा उदमले यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रं हाती घेतली आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

स्वाती देवकर यांना पीएच.डी. पदवी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.