Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Election: पुण्यात नणंद-भावजय दोघी निवडणुकीच्या रिंगणात! शरद पवार विरुद्ध अजित पवार गट; नात्यात प्रेम पण मैदानात राजकीय युद्ध

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 January 2026, 20:04
pune-election-nanand-bhavjay-both-in-the-election-fray-in-pune-sharad-pawar-vs-ajit-pawar-faction-love-in-relationship-but-political-war-in-the-field

पुणे: सध्या पुणे महानापालिका (Pune Election) निवडणुकीच्या प्रचाराची (Pune Mahapalika Election) रणधुमाळी जोरात सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत पुण्यात अनेक नातेवाईक एकमेकांविरुद्ध किंवा वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच प्रभाग क्रमांक 28 जनता वसाहत, हिंगणे खुर्द आणि प्रभाग क्रमांक 27 पर्वती नवी पेठ येथील राजकीय समीकरणे विशेष चर्चेत आहेत. (Latest Marathi News)

 

या दोन्ही प्रभागांमध्ये नणंद आणि भावजई अशी नातेवाईकांची जोडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. विशेष म्हणजे दोघी वेगवेगळ्या पक्षांच्या आणि वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवत असल्या, तरी प्रचार मात्र एकत्र करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या लढतीची जोरदार चर्चा सुरू आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रिया गदादे पाटील या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर अक्षदा प्रेमराज गदादे पाटील या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. प्रिया गदादे पाटील या 2012 पासून पुणे महापालिकेच्या नगरसेविका म्हणून कार्यरत असून, त्यांच्या कारकिर्दीनंतर आता त्यांच्याच कुटुंबातील अक्षदा गदादे पाटील यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे.

याआधी बारामती लोकसभा मतदारसंघ मध्ये कुटुंबांतर्गत राजकीय सामना पाहायला मिळाला होता. त्याच धर्तीवर आता पुणे महापालिका निवडणुकीतही नातेवाईक वेगवेगळ्या पक्षांकडून एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे. केवळ एका पक्षापुरते हे मर्यादित नसून जवळपास सर्वच प्रमुख पक्षांमध्ये अशी उदाहरणे आढळत आहेत.

पुण्यातील महापालिका निवडणुकीत तब्बल 1200 पेक्षा अधिक नातेवाईक जोड्या निवडणूक लढवत असल्याची माहिती आहे. पती-पत्नी, नणंद-भावजई, आई-मुलगा, वडील-मुलगा, भाऊ-भाऊ, मामा-भाचा, सासरा-जावई अशा विविध नात्यांच्या जोड्या वेगवेगळ्या पक्षांकडून रिंगणात उतरल्या आहेत. सहा प्रमुख पक्ष निवडणुकीत असल्याने सक्षम उमेदवारांची कमतरता भासत असून, त्यातूनच नातेवाईकांना उमेदवारी देण्याचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा आहे.

नातेवाईकांना उमेदवारी देण्याचा हा प्रयोग राजकीयदृष्ट्या कितपत यशस्वी ठरणार, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी पुणे महापालिका निवडणुकीत कौटुंबिक लढतींमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असल्याचे दिसत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post
Ladaki Bahin Yojana: A big 'gift' for beloved sisters on Sankranti! Rs 3000 will be deposited in the account; Money will rain before January 14

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना संक्रांतीचं मोठं 'वाण'! खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये; 14 जानेवारीपूर्वीच होणार धनवर्षाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.