Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

1 मे पर्यंत अकराशे सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देणार;  मुख्यमंत्री फडणवीस 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 18 September 2025, 18:20
Pune Devendra Fadanvis: Eleven hundred services will be made available on one click by May 1; Chief Minister Fadnavis

Photo- Social Media

Pune Devendra Fadanvis: महसूल विभागाच्या विविध सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने पोहोचवण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 1 मे 2026 पर्यंत महसूल विभागाच्या एकूण 1,100 सेवा डिजिटली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सेवांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले.

 

पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ‘ सेवा पंधरवडा ’च्या  राज्यस्तरीय उद्घाटन समारंभात ते बोलत होते.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ( 17 सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर)  या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ राज्यभर ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जात आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री? (Pune Devendra Fadanvis)

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “सेवा हमी कायद्यानुसार असलेल्या 1,100 सेवांना डिजिटली उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यापैकी 44 सेवा अशा आहेत, ज्या सेवा घेण्यासाठी  90 टक्के नागरिक अर्ज करतात. त्यामुळे पुढील 3 महिन्यांत या 44 सेवा पूर्णतः ऑनलाईन होतील.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ई-नोंदणी प्रणालीचेही कौतुक करताना सांगितले की, त्यामुळे नागरिकांना नोंदणी प्रक्रियेत होणारा त्रास कमी होईल. त्याचप्रमाणे कार्यालयांमध्येही नोंदणीसाठी आवश्यक सुविधा पुरवल्या जातील.

ते पुढे म्हणाले की, “महसूल विभागात सध्या डिजिटायझेशन, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. परंतु या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना मानवी चुका होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. जुनी प्रकरणे  लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यावर भर द्यावा.”

मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कुठलाही मानवी हस्तक्षेप न ठेवता  पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने सेवा देण्याचा महसूल विभागाचा उपक्रम नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल.

हेही वाचा: Devendra Fadanvis: एक कोटी महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Pune Crime News: 'Give us money to drink alcohol or else' A terrible act was committed against a young man for not paying for alcohol

Pune Crime News: 'आम्हाला दारू प्यायला पैसे दे नाहीतर' दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून तरुणासोबत केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.